याला म्हणतात कष्ट! मुलगा क्रिकेट स्टार, पण वडील आजही करतात गॅस डिलिव्हरीचं काम... Video व्हायरल
Rinku Singh Fathter Video Viral : टीम इंडियाचा स्टार फलंदाज रिंकू सिंगच्या वडिलांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या व्हिडिओत रिंकू सिंगेच वडिल घरोघरी गॅस डिलिव्हरी करताना दिसत आहेत.
Jan 30, 2024, 04:46 PM IST
LPG cylinder price : निवडणुका संपल्या गॅस सिलेंडर महागला; सोसावा लागणार आर्थिक भार
LPG cylinder price : देशातील पाच महत्त्वाच्या राज्यांमध्ये पार पडलेल्या विधासभा निवडणुकांचे निकाल जाहीर होण्याआधीच वाढले सिलिंडरचे दर... पाहा किती फरकानं वाढली किंमत
Dec 1, 2023, 09:16 AM IST
दरवर्षी मिळणार 2 LPG सिलिंडर मोफत, सरकारने केली मोठी घोषणा; PNG -PNGही स्वस्त
Ujjwala Yojana: दिवाळीपूर्वी सीएनजी (CNG) आणि पीएनजीवरील (PNG) व्हॅट 10 टक्क्यांनी गुजरात सरकारने कमी केला आहे. याशिवाय, उज्ज्वला योजनेच्या (Ujjwala Scheme) लाभार्थ्यांना दरवर्षी दोन सिलिंडर (LPG Cylinders) मोफत देण्याची घोषणा सरकारने केली आहे.
Oct 18, 2022, 08:30 AM ISTLPG सिलिंडर संदर्भात अत्यंत महत्त्वाची बातमी, महागाईचा दर सात टक्क्यांवर
Cooking Gas Price: स्वयंपाकाच्या गॅसच्या किमतीबाबत दिलासा मिळत नाही. वाढत्या किमतीमुळे गृहिणींचे बजेच कोलमडले आहे. वाढत्या महागाईपासून जनतेला दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने नवीन योजना तयार केली आहे.
Sep 13, 2022, 09:20 AM ISTमहागाईचा आणखी भडका, पेट्रोल-डिझेलनंतर आता LPG सिलिंडरची किंमत वाढणार
LPG Price Hike: महागाईचा भडका होत असताना आता LPG सिलिंडरची भर पडणार आहे.
Oct 28, 2021, 09:14 AM ISTबोंबला! महागाईचा डबल धमाका, LPG नंतर आता CNG-PNG ही महागणार
वाढत्या पेट्रोल-डिझेलने (Diesel -Petrol) आधीच सर्वसामांन्याचं कंबरड मोडलंय. त्यात आता आणखी भर पडण्याची शक्यता आहे.
Sep 11, 2021, 07:23 PM ISTविनाअनुदानित एलपीजी गॅस सिलिंडर स्वस्त
विनाअनुदानित एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात पुन्हा एकदा कपात करण्यात आली आहे. सिलिंडरच्या दरात ४ रूपयांनी घट केली आहे.
Apr 2, 2016, 08:08 AM ISTघरगुती सिलिंडरची दरवाढ होणार नाही- धर्मेंद्र प्रधान
घरगुती एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमतीत वाढ होणार नसल्याची माहिती पेट्रोलियममंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी सांगितलीय. तसंच, सबसिडीसह सिलिंडर हे देखील सुरू राहणार आहे, असंही ते म्हणाले.
Jun 13, 2014, 10:02 PM IST<b><font color=red>गुड न्यूजः</font></b> काँग्रेस युवराजाचा आदेश, सरकार देणार १२ सिलेंडर!
महागाईने त्रस्त असलेल्या सामान्य नागरिकांसाठी एक गुड न्यूज.... सरकारने सब्सिडीच्या घरगुती सिलेंडरांची संख्या ९ वरून १२ करण्याचा निर्णय आज केंद्र सरकारतर्फे घेण्यात आला आहे.
Jan 17, 2014, 06:42 PM ISTदहाव्या सिलिंडरच्या किंमतीत २२० रुपयांची वाढ
विना अनुदानित गॅस सिलेंडर तब्बल २२० रुपयांनी महागलंय. त्यामुळं अनुदानित नऊ सिलिंडरनंतरचं दहावं विनाअनुदानित सिलिंडर तब्बल १२६४ रुपयांना मिळणार आहे. त्यामुळं अतिरिक्त सिलेंडर वापरणाऱ्या ग्राहकांना मोठा झटका बसणार आहे.
Jan 1, 2014, 08:13 PM ISTगॅस सिलिंडरची पोर्टेबिलिटी सुविधा ऑनलाईन
गॅस सिलिंडर पुरवणारी कंपनी किंवा वितरकावर नाखूश असलेल्या ग्राहकांना आता पोर्टेबिलिटी सुविधा उपलब्ध होणार आहे. सुरूवातीला मुंबई, पुणे, नागपूरसह ३० शहरांमध्ये ही सुविधा ऑनलाईन उपलब्ध करून देण्याचा निर्णय केंद्रीय पेट्रोलियम मंत्रालयानं घेतला आहे.
Oct 3, 2013, 03:41 PM ISTआता घरगुती गॅस सिलेंडर मिळणार पेट्रोल पंपांवर
मुंबई, दिल्ली, कोलकाता, बंगळुरू आणि चेन्नई या शहरांमध्ये पेट्रोलपंपांवर गरजूंना कमीतकमी कागदपत्रं सादर केल्यानंतर येत्या ५ ऑक्टोबरपासून ५ कि. गॅसचा गॅस सिलेंडर बाजारभावानं मिळणार आहे. तशी घोषणा केंद्रीय पेट्रोलियममंत्री वीरप्पा मोईली यांनी बुधवारी केली.
Oct 3, 2013, 08:32 AM IST