lpg

LPG cylinder price | सर्वसामांन्याना महागाईचा दणका, सिलेंडरच्या दरात दीड महिन्यात दुसऱ्यांदा वाढ

पेट्रोलियम कंपन्यांनी पुन्हा एकदा घरगुती आणि व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या (LPG Cylinder Price) दरात वाढ केली आहे. 

Aug 17, 2021, 08:42 PM IST

महिलांसाठी खुशखबर, सिलेंडर बुकिंगवर आता 2700 रुपयांचा फायदा

एलपीजी बुकिंगवर सध्या मोठी ऑफर सुरु आहे. LPG च्या वाढत्या किंमतींमध्ये तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. 

Aug 15, 2021, 01:58 PM IST

कामाची बातमी! आता Address Proof शिवाय मिळेल गॅस सिलिंडर, जाणून घ्या कसे ते

 LPG Latest News :  एलपीजी कनेक्शन (एलपीजी गॅस सिलिंडर) घेणाऱ्यांसाठी एक चांगली बातमी आहे. 

Jul 17, 2021, 12:02 PM IST

महागाईचा मोठा झटका, दुधानंतर आता स्वयंपाकाचा गॅस महागला

 LPG Cylinder - स्वयंपाकाचा गॅस महागला आहे. सिलिंडर (Gas Cylinder) महागल्याने गृहिणींचे बजेट कोलमडले आहे 

Jul 1, 2021, 09:24 AM IST

फक्त 9 रुपयांत घरी येणार LPG सिलेंडर, फक्त या मोबाईल App वर करा बुकिंग, अशी आहे प्रोसेस

किचनमध्ये दररोज लागणाऱ्या गॅस सिलेंडरच्या वाढत्या किंमतींनी त्रासले असाल तर, तुमच्याकडे चांगली संधी आहे. सध्या मुंबईत 14.2 किलोग्रॅमच्या सिलेंडरची किंमत 809 इतकी आहे. 

Jun 26, 2021, 04:15 PM IST
 Nashik LPG Tanker Accident PT3M30S

VIDEO : नाशिक शहरात एलपीजी टँकरचा अपघात

VIDEO : नाशिक शहरात एलपीजी टँकरचा अपघात

Jun 17, 2021, 11:10 AM IST

फक्त 9 रुपयात मिळू शकेल 809 रुपयांचा एलपीजी सिलिंडर!

सरकार यापुढे किंमती कमी करेल की नाही, हे सरकारच सांगू शकेल, पण आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की, तुम्हाला केवळ 9 रुपयांत 809 रुपयांचा सिलिंडर कसा मिळू शकेल.

Apr 3, 2021, 09:56 PM IST

मोठा झटका ! मार्चच्या पहिल्या दिवशी महागाईचा भडका, LPG सिलिंडरच्या किंमती पुन्हा वाढल्या

LPG Cylinder Price Today : 1 मार्चला मोठा झटका बसला आहे. देशांतर्गत एलपीजी किंमत (LPG Cylinder Price) प्रति सिलिंडर 25 रुपयांनी वाढली आहे.  

Mar 1, 2021, 10:01 AM IST

फेब्रुवारी महिन्यात तिसर्‍यांदा वाढले सिलेंडरचे दर

सर्वसामान्यांच्या खिश्याला मोठा चटका 

 

Feb 25, 2021, 10:20 AM IST

1 फेब्रुवारीपासून तुमच्या आयुष्यात होणार 'हे' बदल

फेब्रुवारी महिन्यात कोणत्या गोष्टी बदलणार आहेत ज्य़ामुळे थेट आपल्या आयुष्यावर परिणाम होणार आहे जाणून घ्या

Jan 31, 2021, 01:23 PM IST

घरगुती LPG गॅस सिलिंडरच्या किंमतींमध्ये मोठी वाढ

तेल कंपन्यांनी एलपीजी गॅसच्या किंमतींमध्ये मोठी वाढ केली आहे.

Dec 15, 2020, 03:42 PM IST

LPG सिलिंडर महागला, पाहा आपल्या शहरातील नवीन दर

विना अनुदानित गॅस सिलिंडरच्या (Non-Subsidised LPG) किंमती वाढल्या आहेत. IOCने डिसेंबरसाठी गॅसचे दर जाहीर केले आहेत.  

Dec 3, 2020, 02:51 PM IST

LPGचे नवीन दरः हे सिलिंडर ५५ रुपयांनी महाग झाले, आजपासून नवीन दर लागू होत आहेत

आजपासून १९ किलो कमर्शियल गॅस सिलिंडरचा (commercial gas cylinder) दर वाढला आहे. हा सिलिंडर (cylinder) आता ५५ रुपयांना महाग होईल.  

Dec 1, 2020, 03:57 PM IST