lpg

LPG Booking : 50 रुपयांनी स्वस्त येथे तुम्हाला मिळेल गॅस सिलिंडर, बुक कसे करायचे ते जाणून घ्या?

 LPG Cylinder Booking : LPG सिलिंडरच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. (LPG Cylinder Price) मात्र, तुम्हाला स्वस्तात गॅस सिलिंडर मिळवायचा असेल तर तुमच्यासाठी एक ऑफर आली आहे.  

Jan 20, 2022, 12:25 PM IST

उद्यापासून बदलणार हे 5 नियम, ज्याचा सर्वमान्यांच्या खिशावर होणार थेट परिणाम

प्रत्येक नवीन महिन्याच्या पहिल्या तारखेला जुन्या नियमांमध्ये काही बदलांसह नवीन नियम लागू होतात.

Nov 30, 2021, 06:25 PM IST

LPG कनेक्शन मिळवण्यासाठी फक्त आधार कार्डची गरज; ग्राहकांना मोठा दिलासा

LPG गॅस वापरकर्त्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड (IOC) चे Indane ग्राहकांना एक मोठी सुविधा देत आहे. 

Nov 26, 2021, 10:43 AM IST

LPG Subsidy | स्वयंपाक घरातील गॅसच्या सब्सिडीबाबत सरकारचा नवीन प्लॅन, जाणून घ्या

ढत्या महागाईत गॅस सिलिंडरच्या सब्सिडीबाबत सर्वसामान्य लोकांना दिलासा देणाऱ्या निर्णयाची आशा आहे. 

Nov 8, 2021, 08:26 AM IST

महागाईची दिवाळी सर्वसामान्यांचं दिवाळं; घरगुती गॅसचा किंमतीत पुन्हा 'इतक्या' रुपयांची वाढ

दिवाळीच्या पहिल्याच दिवशी एलपीजीच्या महागाईचा बॉम्ब फुटला

Nov 1, 2021, 09:04 AM IST

1 नोव्हेंबरपासून बदलणार बँकेचे शुल्क, रेल्वे वेळापत्रक, LPG बुकिंगसह अनेक नियम; तुमच्या खिशाला बसणार कात्री

ऑक्टोबरचा महिना संपण्यात येत आहे. सोमवारी नोव्हेंबर महिना सुरू होणार आहे. यासोबतच काही महत्वपूर्ण बदलांना तुम्हाला सामोरे जावे लागणार आहे.

Oct 30, 2021, 03:09 PM IST

महागाईचा आणखी भडका, पेट्रोल-डिझेलनंतर आता LPG सिलिंडरची किंमत वाढणार

 LPG Price Hike:  महागाईचा भडका होत असताना आता LPG सिलिंडरची भर पडणार आहे.  

Oct 28, 2021, 09:14 AM IST

खुशखबर! LPG सिलेंडरच्या बुकींगवर मिळणार 2700 रुपयांचा कॅशबॅक; असा घ्या फायदा

ही सवलत म्हणजे महागाईत मिळालेली एक हळूवार फुंकर... 

Oct 17, 2021, 10:22 AM IST

LPG ची किंमत दुप्पट! येथे एक सिलिंडर 2657 रुपयांना, दुधाचा भाव 1195 रुपये

LPG Price Hike : महागाईचा परिणाम केवळ भारतातच नाही, तर इतर देशांमध्येही तो दिसून येत आहे. भारतात एलपीजी सिलिंडरची किंमत सातत्याने वाढत आहे.  

Oct 13, 2021, 12:21 PM IST

महागाईचा भडका, घरगुती एलपीजी सिलिंडर दरात मोठी वाढ

LPG cylinder price : ऐन दिवाळीच्या सणात पुन्हा एकदा महागाईचा भडका उडणार आहे. आता घरगुती वापराच्या सिलिंडरच्या दरात वाढ करण्यात आली आहे.

Oct 6, 2021, 08:58 AM IST

1 ऑक्टोबरपासून पेमेंटपासून ते जीवनावश्यक वस्तूंपर्यंत बदलणार हे 7 नियम

हे नवीन नियम तुम्हाला माहिती नसतील तर आताच जाणून घ्या नाहीतर तुमचं आर्थिक नुकसान निश्चित

Sep 30, 2021, 04:49 PM IST

तुम्हालाही LPG सबसिडी मिळत नसेल, तर आजच हे काम करा... तुमच्या खात्यात लगेच पैसे येतील

आम्ही तुम्हाला याबद्दल काही माहिती देणार आहोत.

Sep 29, 2021, 12:25 PM IST

महागाईचा झटका! एलपीजी सिलिंडरच्या किमतीत 25 रुपयांनी वाढ, व्यावसायिक सिलिंडर 75 रुपयांनी महागला

LPG Price Hike : 1 सप्टेंबरची सुरुवात महागाईच्या झटक्याने सुरुवात झाली आहे. 

Sep 1, 2021, 08:59 AM IST