गॅस सिलिंडरचा अपघात टाळण्यासाठी यंत्र
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 18, 2016, 09:14 AM ISTआता, घरच्या गॅस सिलिंडरचे पैसेही ऑनलाईन भरा!
तुम्हीही घरी एलपीजी सिलिंडर वापरत असाल तर तुमच्या एक खुशखबर आहे. आता तुम्हाला घरी गॅस सिलिंडर आल्यावर डिलिव्हरी बॉयकडे पैसे द्यावे लागणार नाहीत... कारण, देशात पहिल्यांदाच गॅस सिलिंडरचे पैसे ऑनलाईन भरण्याची सुविधा उपलब्ध होतेय.
Nov 28, 2015, 02:10 PM ISTरत्नागिरी- एलपीजी टँकरचा मुंबई-गोवा हायवेवर अपघात
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 15, 2015, 08:40 AM ISTगॅस धारकांना मोदी सरकारचा झटका
सरकारच्या घरगुती गॅस सबसिडीचा फायदा घेणाऱ्या श्रीमंतांना केंद्र सरकार दणका देणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी दिल्लीत आयोजित केलेल्या एका इकॉनॉमिक कॉनक्लेव्हमध्ये याबाबत संकेत दिलेत.
Nov 7, 2015, 04:37 PM ISTस्वयंपाकाचा अनुदानित सिलिंडर ४२ रुपयांनी स्वस्त
मोदी सरकारने सर्वसामान्यांना दिलासा देणारी बातमी दिलेय. स्वयंपाकाच्या अनुदानित सिलिंडर दरात ४२ रुपयांनी कपात केली आहे. तर एटीएफ तसेच जेट इंधनाच्या दरात ५.५ टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे. दरम्यान, विनाअनुदानित रॉकेलच्या दरात ५४ पैशांची वाढ झाली असून ते आता प्रति लिटर ४३.१८ रुपये झाले आहे.
Oct 1, 2015, 04:44 PM ISTपेट्रोल, डिझेलनंतर आता विनाअनुदानित गॅस दरांतही कपात!
तुमच्यासाठी ही खुशखबर आहे... विनाअनुदानित घरगुतील गॅस सिलेंडरच्या दरांत कपात करण्यात आलीय.
Sep 1, 2015, 12:28 PM ISTनवीन एलपीजी गॅस कनेक्शन घेणाऱ्यांसाठी खुशखबर
ज्यांना एलपीजी गॅस कनेक्शन हवं आहे, त्यांच्यासाठी एक खुशखबर आहे. टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या माहितीनुसार नवीन गॅस कनेक्शनसाठी आता तुमची डोकेदुखी होणार नाही. ही प्रक्रिया ऑनलाईन पार पडणार असल्याने तुम्हाला गॅस एजन्सीच्या चकरा मारण्याची वेळ येणार नाहीय. तर ऑनलाईनमुळे तुम्हाला हे सर्व सोपं होणार आहे.
Aug 21, 2015, 08:44 PM ISTएलपीजी गॅस सबसिडीसाठी चांगली बातमी
रगुती गॅसवर मिळणारे अनुदान सरळ ग्राहकांच्या खात्यात देण्यासाठी केंद्र सरकारने सुरू केलेली योजना 'पहल'चा (प्रत्यक्ष हस्तांतरण लाभ) फायदा मिळवायचा असेल तर तुमच्या हातात फक्त १० दिवस उरलेत. डीबीटीएल नावाने सुरू केलेल्या या योजनेचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (पहल) असे नामकरण केलेय.
Jun 20, 2015, 12:10 PM ISTखुशखबर : घरगुती गॅसच्या किंमती घटल्या!
इंडियन ऑईल, भारत पेट्रोलियम आणि हिंदूस्तान पेट्रोलियम या तीन तेल कंपन्यांनी विना-अनुदानित गॅल सिलिंडर अर्थात एलपीजी पाच रूपयांनी स्वस्त केला आहे.
May 2, 2015, 09:35 PM ISTघरगुती गॅस सिलिंडर सबसिडीबाबत एक चांगली बातमी
घरगुची गॅस सिलिंडरवर सबसिडी मिळावयास हवी असेल तर अजुनही वेळ गेलेली नाही. तुम्ही तुमचे आधार कार्ड तत्काळ नोंद करा. नाहीतर सबसिडी मिळणे अशक्य होणार आहे.
Feb 12, 2015, 06:05 PM ISTमी पेट्रोलियम मंत्री बोलतोय, 'सब्सिडी वाला सिलेंडर सोडून द्या'
पेट्रोलियम आणि नैसर्गिक गॅस मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी पेट्रोलियम सब्सिडी कमी करण्याच्या दिशेनं एक नवं पाऊल उचललं आहे. ते स्वत: काही व्यक्तींना, मंत्र्यांना आणि नेत्यांना फोन करून सब्सिडीवाले सिलेंडर सोडण्याचा आग्रह करत आहेत.
Jan 11, 2015, 05:07 PM ISTगॅस सिलिंडर दरात कपात
केंद्र सरकारने विना-अनुदानित गॅस सिलिंडरच्या दरात ४३.५० रुपयांनी कपात केली आहे. त्यामुळे आता गॅस थोडासा व्यस्त झाला आहे.
Jan 2, 2015, 09:18 AM ISTगॅस सिलिंडर अनुदान थेट बॅंक खात्यात
केंद्र सरकार आजपासून घरगुती स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरचे अनुदान थेट बॅंक खात्यात जमा करण्यास सुरुवात करणार आहे. त्यामुळे आता ग्राहकाला सिलिंडर बाजारभावाने खरेदी करावा लागणार आहे. दरम्यान, सिलिंडर ५० रुपयांनी महागला आहे.
Jan 1, 2015, 08:51 AM ISTगॅस सिलेंडर ११३ रूपयांनी स्वस्त होणार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 1, 2014, 06:09 PM IST