lpg

LPG Gas Cylinder बूक करताना मिळवा 10 टक्के कॅशबॅक, जाणून घ्या कसं ते

LPG Gas Cylinder Booking: स्वयंपाक गॅस सिलेंडरची किंमत परवडणारी नसली तरी बूक करताना तुम्ही कॅशबॅक मिळवू शकता अनेक राज्यांमध्ये 14.2 किलो गॅस सिलेंडरची किंमत 1000 ते 1100 रुपयांदरम्यान आहे. काही अ‍ॅप्सच्या माध्यमातून सिलेंडर बूक करताना कॅशबॅक ऑफर मिळवू शकता.

Dec 14, 2022, 02:54 PM IST

LPG Gas Rates: महागाईतून दिलासा, LPG सिलेंडर 'इतक्या' रुपयांनी स्वस्त, हे आहेत नवे दर

Commercial LPG Gas Rates Reduced : वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर नोव्हेंबरच्या पहिल्या तारखेलाच सरकारकडून दिलासा देणारी बातमी समोर आली. 

Nov 1, 2022, 07:24 AM IST

Graduate असूनही हा तरूण करतोय LPG डिलिव्हरी, कहाणी ऐकून तुमच्या डोळ्यात येईल पाणी

सध्या ही पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे.  

Oct 20, 2022, 06:15 PM IST

Narendra Modi : नरेंद्र मोदी सरकारची मोठी घोषणा

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या अध्यक्षतेखाली केंद्र सरकारची मंत्रिमंडळ (Cabinet Meeting) बैठक पार पडली. या बैठकीत मोठी घोषणा करण्यात आली आहे.

 

Oct 12, 2022, 05:41 PM IST

LPG Cylinder : गॅस सिलेंडरबाबत नवीन नियम जारी, जाणून घ्या!

मोठी बातमी! गॅस सिलिंडरबाबत नवीन नियम जारी, फक्त या लोकांना मिळणार सबसिडीचे पैसे

Oct 7, 2022, 10:35 PM IST

Lpg Cylinder : गॅस सिलिंडरबाबत नवीन नियम, फक्त 'या' लोकांना मिळणार सबसिडी

Gas Cylinder : सर्वसामान्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. 

Oct 7, 2022, 07:40 PM IST

LPG Price : LPG गॅस झाला स्वस्त, जाणून घ्या किती रुपयांना मिळणार सिलिंडर

मुंबईतही सिलिंडरच्या दरात मोठी कपात

Oct 1, 2022, 09:56 AM IST

LPG ग्राहकांसाठी मोठी बातमी, आता वर्षाकाठी मिळणार इतकेच सिलिंडर तर महिन्याला...

LPG Cylinders : स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरबाबत महत्वाची बातमी. एलपीजी ग्राहकांना (Domestic LPG Consumers) आता सिलिंडरसाठी काही नवीन नियम लागू करण्यात आले आहे.

Sep 29, 2022, 10:43 AM IST

LPG स‍िलिंडर संदर्भात अत्यंत महत्त्वाची बातमी, महागाईचा दर सात टक्क्यांवर

Cooking Gas Price: स्वयंपाकाच्या गॅसच्या किमतीबाबत दिलासा मिळत नाही. वाढत्या किमतीमुळे गृहिणींचे बजेच कोलमडले आहे. वाढत्या महागाईपासून जनतेला दिलासा देण्यासाठी  केंद्र सरकारने नवीन योजना तयार केली आहे. 

Sep 13, 2022, 09:20 AM IST

LPG Cylinder Price: सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीला Good News, LPG स‍िलिंडरच्या दरात मोठी घसरण

LPG Cylinder Price: महिन्याच्या पहिल्याच दिवशी LPG गॅस सिलिंडरच्या किंमतीत मोठी घसरण झाली आहे.  त्यामुळे सर्वसामान्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे.  

Sep 1, 2022, 08:05 AM IST

ऑगस्ट महिन्याच्या सुरूवातील सर्वसामान्यांसाठी खुशखबर; LPG च्या किंमतींमध्ये मोठी घट

Commercial Cylinder Rate Today : ऑगस्ट महिन्याची सुरुवात एका आनंदाच्या बातमीने झाली आहे. सरकारने कमर्शियल सिलेंडरच्या दरात मोठी घट केली आहे. केंद्र सरकारने 19 किलोच्या कमर्शियल एलपीजी सिलेंडरचे दर कमी केले आहेत. आज पासून बदलले दर लागू होतील, ते जाणून घेऊयात...

Aug 1, 2022, 09:36 AM IST

LPG सिलेंडरला का दिला जातो ठराविक रंग, माहितीये यामागचं कारण?

बारीकसारीक गोष्टीही असतात तितक्याच महत्त्वाच्या.

Jul 29, 2022, 07:29 AM IST

एलपीजी सबसिडीबाबत सरकारची जबरदस्त योजना! जाणून घ्या कधी आणि कोणाला मिळणार पैसे

एलपीजी सिलेंडर सबसिडीबाबत सरकार लवकरच मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे. 

Jul 26, 2022, 07:55 PM IST

Ration Card: रेशन कार्डधारकांना दरवर्षी मिळणार मोफत LPG सिलिंडर; या महिन्यात फक्त हे काम करा, सरकारची मोठी घोषणा

Free Gas Cylinder:  वाढत्या महागाईच्या काळात सर्वसामान्यांसाठी मोठी बातमी आहे. आता तुम्हाला एका वर्षात 3 गॅस सिलिंडर मोफत मिळण्याची संधी आहे.  

Jul 12, 2022, 08:19 AM IST

LPG Gas Cylinder Price | गॅस सिलिंडरच्या किंमती 200 रुपयांनी स्वस्त; सर्वसामान्यांना दिलासा

जुलै महिन्याची सुरूवात चांगल्या बातमीने झाली आहे. सर्वसामान्य जनतेला दिलासा मिळाला आहे. केंद्र सरकारने LPG Gas Cylinder च्या किंमतींमध्ये कपात केली आहे.

Jul 1, 2022, 10:01 AM IST