'शौचालयं नसताना, चांद्रयानावर इतका खर्च कशाला?', BBC च्या प्रश्नावर आनंद महिंद्रा यांचं सडेतोड उत्तर, म्हणाले...
भारताने एकीकडे चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर (South Pole) पाऊल ठेवत इतिहास रचला असताना दुसरीकडे बीबीसीचा (BBC) एक जुना व्हिडीओ सध्या व्हायरल (Viral Video) होत आहे. यामध्ये बीबीसीच्या अँकरने भारतात पायाभूत सुविधा नसताना आंतराळ मोहिमांवर इतका खर्च का केला जात आहे? अशी विचारणा केली होती. त्यावर आनंद महिंद्रा (Anand Mahindra) यांनी सडेतोड उत्तर दिलं आहे.
Aug 24, 2023, 01:14 PM IST
चांद्रयान-3चे यशस्वी लँडिग होत असतानाच इस्रोने रचला आणखी एक रेकॉर्ड, तब्बल ८० लाख...
Chandrayaan 3 Mission: चांद्रयान-३ च्या यशस्वी लँडिंगकडे भारतासह संपूर्ण जगाचे लक्ष लागलं होतं. अशातच आता चांद्रयान-3 ने चंद्रावर सॉफ्ट लँडिंग केली आहे
Aug 23, 2023, 07:40 PM ISTचंद्रयान मोहिमेचे यश हा देशाच्या शिरपेचात मानाचा तुरा - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
चांद्रयान-3च्या यशस्वी लँडिंगनंतर देशभरात जल्लोष साजरा होत असून ढोल-ताशांचा गजरात एकमेकांना पेढे भरवून आनंदोत्सव साजरा केला जात आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही इस्त्रोच्या शास्त्रज्ञांचं अभिनंदन केलं आहे.
Aug 23, 2023, 07:25 PM IST'आयुष्य धन्य झालं', Chandrayaan 3 चं लँडिंग पाहून मोदी भारावले; म्हणाले 'भारत विजयाच्या चंद्रपथावर'
चांद्रयान 3 ने चंद्रावर यशस्वीपणे लँडिंग केली असून इतिहास रचला आहे. भारताच्या या कामगिरीने संपूर्ण जगाला आपली दखल घेण्यास भाग पाडलं. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रतिक्रिया देताना जेव्हा आपण असा इतिहास घडताना पाहतो तेव्हा आयुष्य धन्य होतं अशा भावना व्यक्त केल्या आहेत.
Aug 23, 2023, 06:14 PM IST