पुन्हा एकदा शाहिद आणि क्रितीची केमिस्ट्री पाहता येणार! 'या' चित्रपटातून येणार प्रेक्षकांच्या भेटीला
दीपिका पदुकोण, सैफ अली खान आणि डायना पेंटी यांचा 'कॉकटेल' चित्रपट त्याच्या अनोख्या कथानकामुळे आणि गाण्यांमुळे प्रेक्षकांच्या मनात आजही राज्य करत आहेत. आता या चित्रपटाचा दुसरा भाग 'कॉकटेल 2' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याची जोरदार चर्चा आहे. विशेष म्हणजे या भागात दीपिका आणि सैफची जोडी दिसणार नाही, तर त्यांची जागा शाहिद कपूर आणि क्रिती सेनन घेणार असल्याचे समोर आले आहे.
Dec 19, 2024, 12:57 PM ISTशूटींगदरम्यान प्रसिद्ध अभिनेत्रीला अटॅक; हिंदुजा रुग्णालयात दाखल
सलग तीन आठवडे काम केल्यामुळे अभिनेची प्रकृती बिघडली
Aug 7, 2021, 12:47 PM ISTलव रंजनच्या सिनेमात श्रद्धा कपूरची एन्ट्री
सिनेमाचं नाव अद्याप ठरलेलं नाही
Dec 20, 2019, 06:47 PM IST