maa laxmi upay

Maa Laxmi Upay : माँ लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी करा 'हे' 5 अचूक उपाय; कुटुंबावर पडेल पैशांचा पाऊस

Maa Laxmi Upay : देवी लक्ष्मी यांचा स्वभाव चंचल मानला जातो. ज्योतिष शास्त्रामध्ये, माँ लक्ष्मी यांना प्रसन्न करण्यासाठी अनेक उपाय सांगण्यात आले आहेत. ज्याचा प्रयत्न करून तुम्ही देवी लक्ष्मीचा आशिर्वाद घेऊ शकता.

Jul 7, 2023, 07:09 AM IST

Friday Upay For Money : आजच करा हे काम, लक्ष्मीच्या कृपेने हातात पैसाच पैसा

 Friday Totake in Marathi : शुक्रवारी काही उपाय केले तर तुमचे आर्थिक संकट दूर होईल आणि हातात पैसाच पैसा येईल. लक्ष्मी देवीची शुक्रवारी केलेली उपासना आणि उपाय तुम्हच्यासाठी चांगली बाब असू शकणार आहे. (How to please Devi Laxmi Upay) त्यामुळे शुक्रवारी मनापासून देवीची उपासना करा.

Mar 3, 2023, 10:21 AM IST

Paush Pournima: देवी लक्ष्मीचा वार आणि पौष पौर्णिमा, या दिवशी करा हे उपाय आणि मिळवा आशीर्वाद

Paush Purnima January 2023: हिंदू धर्मात पौर्णिमेचं खास महत्त्व आहे.नवं वर्ष 2023 सुरु झालं असून या वर्षातील पहिली पौर्णिमा 6 जानेवारीला आहे. या दिवशी चंद्र पूर्ण रुपात असतो. तसेच देवी लक्ष्मीला पौर्णिमा प्रिय आहे. पौष पौर्णिमेला शुक्रवार आल्याने शुभ योग चालून आला आहे. 

Jan 5, 2023, 12:53 PM IST