made in heaven 2

हॉरर, थ्रिलर की कॉमेडी...या विकेंडला कोणते चित्रपट-वेबसीरिज पाहाता येतील

Entertainment : तुम्हाला तुमचा विकेंड मजेदार करायचा आहे तर घरी बसून ओटीटीवर (OTT) किंवा थिएटरमध्ये जाऊन चित्रपट किंवा मालिका पाहू शकता. जर तुम्हाला कुटुंबासोबत थिएटरमध्ये जायचं आहे तर यासाठी देखील पर्याय आहेत. बॉक्सऑफिसवर (Box Office) काही दमदार चित्रपट प्रदर्शित झाले आहे. यातील एक चित्रपट (Movie) प्रेरणादायी आहे. काही चांगल्या वेबसीरिजही आल्या आहेत. 

Aug 18, 2023, 08:47 PM IST

राधिका आपटेनं बौद्ध पद्धतीनं लग्न केल्याचे सीन पाहून प्रकाश आंबेडकर म्हणाले...

Made in Heaven 2 : 'मेड इन हेवन' या सीरिजचा दुसरा भाग आला असून त्यातील एका एपिसोडमध्ये राधिका आपटे बोद्ध पद्धतीनं विवाह करत असल्याचे दाखवण्यात आलं आहे. त्यावर आता प्रकाश आंबेडकरांनी त्यांची प्रतिक्रिया दिली आहे. 

Aug 15, 2023, 06:03 PM IST

'...त्यामुळे मला लग्नात रस नाही'; मातृत्त्वावरून ट्रोल होणाऱ्या कल्कीचं सडतोड उत्तर

Kalki Koechlin Trolled: लग्न करावं नाही करावं, त्यानंतर मुलं होऊ द्यावं, नाही होऊ द्यावं; सध्या यामुळे सर्वत्र चर्चा रंगलेली पाहायला मिळते आहे. त्यातून आता सध्या अशाच एका अभिनेत्रीची चर्चा रंगली आहे. तिला लग्नाआधीच आई झाल्यामुळे तिला नेटकऱ्यांनी ट्रोल केलं आहे. त्यामुळे तिची चांगलीच चर्चा रंगलेली पाहायला मिळाली यावेळी तिनं नेटकऱ्यांना सडेतोड उत्तर दिलं आहे. 

Aug 2, 2023, 11:10 AM IST