साध्वी प्रज्ञा मूर्ख, 'त्या' भाजपमध्ये असणे दुर्दैव- मधू चव्हाण
साध्वी प्रज्ञा यांनी अनेकदा महात्मा गांधी यांचा मारेकरी नथुराम गोडसे याचे उदात्तीकरण करण्याचा प्रयत्न केला आहे.
Feb 1, 2020, 09:17 AM ISTमुंबई | ईव्हीएमबाबत शरद पवारांना शंका
BJP Leader madhu Chavan On Sharad Pawar Contorversial Remarks
ईव्हीएमबाबत शरद पवारांना शंका
'ईव्हीएमध्ये घोळच करायचा असता तर शरद पवारांना बारामतीमध्ये हरवलं नसतं का?'
लोकसभा निवडणुकीत विजय मिळवण्यासाठी भाजपने तीन राज्ये जाणुनबूजून गमावली.
Jun 2, 2019, 03:49 PM ISTसांगली | मधु चव्हाण यांची संजय राऊतांवर टीका
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 5, 2017, 07:46 PM ISTनिजामाचा बाप म्हणणाऱ्यांसोबत युती नको-मधू चव्हाण
निजामाचा बाप म्हणणाऱ्यासोबत युती करू नये, अशी आक्रमक भूमिका भाजप नेते मधू चव्हाण यांनी मांडली. मात्र त्याच वेळी केंद्रातील नितीन गडकरी आणि वेंकय्या नायडूंनी शिवसेनेसोबत युती करण्याचा सूचक सल्ला दिला आहे.
Jun 19, 2016, 10:48 PM ISTतीन पायांवरच्या कसरतीचा कंटाळा आलाय - मधू चव्हाण
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 3, 2014, 08:54 PM ISTशिवसेनेबरोबर युती तोडा, भाजपमध्ये मागणी
भाजपमध्ये स्वबळावर निवडणूक लढण्याची मागणी पुढे आली आहे. मुंबईत सुरू असलेल्या कार्यकारिणी बैठकीत याबाबत जोरदार सूर उमटलाय. भाजपचे नेते मधू चव्हाण यांनी थेट भाषणातच हा मुद्दा छेडलाय...
Jul 3, 2014, 06:54 PM ISTबलात्काराचा आरोप : मधू चव्हाण यांचा राजीनामा
भाजपचे ज्येष्ठ नेते आणि मुंबई भाजपचे माजी अध्यक्ष मधु चव्हाण यांनी पक्षातील सर्व पदांचा राजीनामा दिलाय.
May 10, 2013, 08:46 PM ISTभाजप नेते मधु चव्हाणांवर बलात्काराचा गुन्हा
भाजप मधु चव्हाण यांच्यामुळे अडचणीत आली आहे. भाजपचे नेते आणि प्रदेश प्रवक्ते मधु चव्हाण यांच्याविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
May 8, 2013, 01:35 PM ISTहे बोलणं बरं नव्हं....
मधु चव्हाण
ज्येष्ठ विधीज्ञ प्रशांत भूषण यांनी काश्मीर प्रकरणी केलेले वक्तव्य देशभरातील युवकांच्या मनात चीड निर्माण करणारे आहे. परंतु प्रशांत भूषण यांना झालेली मारहाण निषेधार्ह आहे. काश्मीरमध्ये सार्वमत घेण्याची मागणी पाकिस्तानचे संयुक्त राष्ट्र संघातील प्रतिनिधी करत आहेत.