ही घटना समोर आल्यानंतर सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. अनेकांनी महिलेच्या धाडसी कृतीचे स्वागत करत सार्वजनिक ठिकाणी अशा प्रकारच्या गैरवर्तनाला त्वरित विरोध करण्याची गरज व्यक्त केली.
26 जून रोजी मुंबईतील मोहरमच्या जुलूसमध्ये विषारी पावडर असलेल्या गोळा वाटणाऱ्या व्यक्तीने पोलीस चौकशीदरम्यान धक्कादायक माहिती दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बडनगरमधील अदान परिसरातून मोहरमची मिरवणूक निघाली असताना, लोकांच्या मोठ्या जमावासमोर हा स्टंट करण्यात आला.
Morena Train Accident : ट्रेनमध्ये आग लागल्याच्या अफवेमुळे उदयपूर इंटरसिटी एक्स्प्रेसमधील प्रवाशांनी ट्रेनमधून उडी मारली, त्यामुळे दुसऱ्या रुळावरून येणाऱ्या पाताळकोट ट्रेनने अनेक प्रवाशांना धडक दिली.
सोशल मीडियावर एका महिलेला सोनं-चांदीचे दागिनी आणि पैसा दाखवणे महागात पडलं आहे. यूट्यूबर रचना गुर्जर असं या महिलेचे नाव आहे. नेमकं काय झालं जाणून घ्या.
Explained Bag Check Case At Airport: विमानतळावर बॅग तपासणं ही सामान्य बाब आहे. मात्र एका प्रकरणामध्ये बॅग तपासण्यावरुन एवढा गोंधळ झाला की सरकारला आता ज्या व्यक्तीची बॅग तपासली त्याला 10 लाख देण्याचे आदेश कोर्टाने दिलेत. नेमकं घडलं काय ते पाहूयात...
5 Tiger Deaths: नऊ दिवसांमध्ये एकामागोमाग एक पाच वाघांचा मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली असून प्रशासन खडबडून जागं झालं असून हे नेमकं कशामुळे घडलं याबद्दल डॉक्टरांचं म्हणणं काय आहे जाणून घेऊयात...
Cruise Boat Tragedy: जबलपूरचे रहिवासी सय्यद रियाज हुसेन यांची पत्नी, नातू आणि वहिनी अद्याप बेपत्ता आहेत.
Cruise Boat Tragedy: प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, 24 लोकांना वाचवण्यात आलं आहे. यामधील 17 जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून, 9 जण अद्याप बेपत्ता आहेत. यामध्ये पाच मुलांचा समावेश आहे.
Wife Murders Husband: पतीची हत्या केल्यानंतर चोरीच्या नावाखाली तो लपवण्याचा प्रयत्न करण्यात आला. घरातील दागिने चोरी झाल्याचा बनाव महिलेकडून करण्यात आला.
Former Kaun Banega Crorepati Winner Arrested :KBCमध्ये ५० लाखांची विजेती ठरलेली महिला स्पर्धक अटकेत; घटनेने खळबळ उडाली
A 4-year-old Child Lost His Life Cause Of a Cough Syrup: मध्य प्रदेशातील बैतूल तालुक्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. फक्त एका कफ सिरपमुळे 4 वर्षीय चिमुक्लाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. कोमामध्ये असताना उपचारादरम्यान या चिमुकल्याने त्याचा जीव गमावला. काय आहे ही संपूर्ण घटना सदर बातमीतून सविस्तर जाणून घ्या.
योगा करणाऱ्या महिलांच्या रस्त्याच्या कडेला असलेल्या भित्तीचित्रांचे काय झाले हे ऐकून तुमचे रक्त खवळेल. या 'आजारी विचारसरणी'मागील सत्य काय आहे? नेमकं कुठे घडलाय हा प्रकार?
Coldrif Banned:तामिळनाडूच्या प्रयोगशाळेत यासंदर्भातील अहवाल तयार झाला.
एका घटनेत, एका मुलाने चुकून ट्रॅक्टर ट्रॉलीचा इग्निशन चालू केला आणि तो थेट चंबळ नदीत कोसळला आहे.
IAS Ruchika Chauhan: जिल्हाधिकाऱ्यांनी नगरसेवक पतींना महिला आता सक्षम झाल्या आहेत आणि त्यांना त्यांचे काम स्वतः करण्याची परवानगी दिली पाहिजे असं सांगितलं.
सरकारी रुग्णालयात दोन नवजात बालकांचा उंदराच्या कुरतड्याने मृत्यू झाला आहे. या घटनेने पुन्हा एकदा आरोग्य व्यवस्था किती कमकुवत आहे. याची कल्पना आली आहे.
आरोपी विद्यार्थी आणि शिक्षिका मागील दोन वर्षांपासून एकमेकांना ओळखत होते. पोलिसांनी विद्यार्थी सूर्यांश कोचर शिक्षिकेवर एकतर्फी प्रेम करत होता अशी माहिती दिली आहे.
पुण्यशोल्क अहिल्यादेवी होळकर ज्या'तत्त्वज्ञानी माहाराणी' म्हणून ओळखल्या जातात. अहिल्यादेवी होळकरांचे 13 ऑगस्ट रोजी निधन झाले. आज त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त पाहूया होळकरांची वंशावळ
Maharshtra Shocking Crime News: पीडित मुलगी आणि अल्पवयीन आरोपी मुलाची भेट एका ऑनलाइन अॅप्लिकेशनच्या माध्यमातून झाली असं तपासात समोर आलं आहे.