maggie

Noodles चे शौकीन असाल तर हा Video चूकूनही पाहू नका, पुन्हा कधी चवंही घेणार नाही!

सध्या सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या न्यूडल्सचा व्हिडीयो तुम्ही पाहिलात का?

Jun 29, 2022, 11:29 AM IST

Fact Check | कोल्ड्रिंकवाली मॅगी घेईल तुमचा जीव?

 कोल्ड्रिंकवाली मॅगी खात असाल तर वेळीच सावध व्हा. कारण, ही कोल्ड्रिंकवाली मॅगी खाणं आरोग्यास हानिकारक ठरू शकतं असा दावा करण्यात आलाय.

May 18, 2022, 10:56 PM IST

सोशल मीडियावर का होतोय 'या' मॅगीची चर्चा? पाहा व्हायरल व्हिडीओ

या अनोख्या मॅगीला लोकांनी पसंती दर्शवली आहे.

Dec 29, 2021, 08:17 PM IST

हे काय? Indian Railway च्या एसी कोचमधून नूडल्स आणि चॉकलेट करतायत प्रवास? पण का?

तुम्ही कधी चॉकलेट आणि मॅगीने या कोचमधून प्रवास केल्याचे ऐकले आहे का?

Oct 12, 2021, 07:32 PM IST

बेक्कार.... मॅगी मिल्कशेक चाखणं दूर, पाहूनच पळाली नेटकऱ्यांची भूक

तुम्ही कधी मॅगी मिल्कशेक हा पदार्थ ऐकलाय का? 

 

Sep 15, 2021, 02:22 PM IST

मॅगी खात आहात तर कॅन्सर होण्याची शक्यता

मॅगीमध्ये शिश्याचे प्रमाण अधिक असल्याचे यापूर्वीही समोर आले आहे.  

Jan 4, 2019, 11:16 PM IST
Nestle Confirmed Of Lead In Maggie As It Is Injurious To Health PT38S

मुंबई । मॅगीतील शिसे आणि सोडियम ग्लुटामेटमुळे कॅन्सर धोका

मॅगीमध्ये शिश्याचे प्रमाण अधिक असल्याचे यापूर्वीही समोर आलंय. शिसे आणि सोडियम ग्लुटामेटमुळे कॅन्सर होण्याची शक्यता असते अशी माहिती ओबेसीटी सर्जन डॉ. संजय बोरुडे यांनी दिली आहे.

Jan 4, 2019, 10:25 PM IST

'मॅगी'मध्ये विषारी पदार्थ, 'नेस्ले'ची सर्वोच्च न्यायालयात धक्कादायक कबुली

मॅगीमध्ये शिसे असल्याची कबुली नेस्ले कंपनीनेच दिली आहे. त्यामुळे पुन्हा बंदी येऊ शकते.  

Jan 3, 2019, 10:34 PM IST
Nestle Maggie Back In Trouble Again For Noodles Having Posionous Lead In It PT3M6S

नवी दिल्ली । मॅगीमध्ये विषारी पदार्थ, 'नेस्ले'ची न्यायालयात धक्कादायक कबुली

दोन मिनिटांत मॅगी तयार होते, ही जाहिरात तुम्ही पाहिली असाल. त्यानंतर तुम्ही मॅगी खात असाल तर इकडे लक्ष द्या. मॅगीवर पुन्हा बंदी येण्याची शक्यता आहे. मॅगीमध्ये शिसे असल्याची कबुली नेस्ले कंपनीनेच सर्वोच्च न्यायालयात दिली आहे. ही शिसे असलेली मॅगी आम्ही का खावी, असा सवाल सर्वोच्च न्यायालयाने मॅगी तयार करणाऱ्या नेस्ले कंपनीला केला आहे. त्यामुळे तुम्ही आरोग्याला घातक ठरणारी मॅगी खाणार का? आणि तुमच्या मुलांना देणार का, असा सवाल आता विचारण्यात येत आहे. त्यामुळे घातक मॅगी खाण्याचे टाळा, असा सल्ला आहार तज्ज्ञांकडून देण्यात येत आहे.

Jan 3, 2019, 10:30 PM IST

'आजच्या काळातील आई आळशी झालीय... म्हणून'

'आजच्या काळातील आई आळशी झालीय... म्हणून'

Jun 9, 2015, 06:02 PM IST

'जाहिरात करणाऱ्यांवरही होऊ शकते कारवाई'

'जाहिरात करणाऱ्यांवरही होऊ शकते कारवाई'

Jun 1, 2015, 07:16 PM IST

माधुरीनंतर बीग बी आणि प्रिती झिंटाही अडचणीत...

दोन मिनिटांत तयार होणाऱ्या मॅगीची जाहिरात आजकाल आपल्याला टीव्हीवर पाहायला मिळत नसेल... पण, याच मॅगीमुळे माधुरीनंतर आता बीग बी अमिताभ बच्चन आणि प्रिती झिंटादेखील अडचणीत सापडलेत. 

Jun 1, 2015, 04:33 PM IST