magh purnima 2024 date

Magh Purnima 2024 Upay : माघ पौर्णिमेला धन-समृद्धीसाठी करा 'हे' उपाय! 32 पटीने मिळेल फळ

Magh Purnima 2024 Upay : हिंदू धर्मात माघ पौर्णिमेला विशेष महत्त्व असून यादिवशी स्नान आणि दान केल्यामुळे पुण्य प्राप्त होते. यादिवशी धन समृद्धीसाठी ज्योतिषशास्त्रात उपाय सांगण्यात आले आहेत. हिंदू धर्मात सर्व पौर्णिमेला शास्त्रांमध्ये विशेष महत्त्व असून माघ महिन्याची पौर्णिमा अतिशय फलदायी मानली गेली जाते. असं म्हणतात यादिवशी सर्व देव देवता पृथ्वीवर येतात. माघी पौर्णिमेला स्नान करुन दान केल्यास बत्तीस पट पुण्य मिळते असं म्हणतात. त्यामुळे ही पौर्णिमेला बत्तीसी पौर्णिमा म्हणून ओळखली जाते. 

Feb 24, 2024, 09:09 AM IST

Magh Purnima 2024 : माघी पौर्णिमेची तिथी, शुभ मुहूर्त, स्नान-दान वेळ आणि महत्त्व जाणून घ्या

Magh Purnima 2024 : माघ महिन्यातील पौर्णिमेला हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे. यादिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा केली जाते. अशी मान्यता आहे की, सुख, शांती आणि समृद्धी प्राप्त होण्यासाठी यादिवसाला शुभ मुहूर्तावर पूजा करणं शुभ मानले जाते. 

Feb 23, 2024, 12:40 PM IST

Magh Purnima 2024 : 'या' तारखेला साजरी होणार माघ पौर्णिमा, धार्मिक महत्त्व आणि पूजा विधी

Magh Purnima 2024 : प्रत्येक महिन्यात अमावस्या आणि त्यानंतर पौर्णिमा येत असते. वर्षाला 12 अमावस्या आणि 12 पौर्णिमा असतात. प्रत्येक पौर्णिमेला हिंदू धर्मात महत्त्व असतं. माघ पौर्णिमा अतिशय खास आहे. 

Feb 10, 2024, 10:07 AM IST