magnetometer boom

भारताच्या Aditya-L1 ची आणखी एक मोठी कामगिरी, ग्रहांची शक्ती मोजणारे यंत्र केले स्थापित

भारताचं आदित्य L1 मोहिमेने अत्यंत यशश्वी टप्पा गाठला आहे. ग्रहांची शक्ती मोजणारे यंत्र अर्थात Magnetometer Boom स्थापित करण्यात ISRO च्या संशोधकांना यश आले आहे.

Jan 25, 2024, 08:05 PM IST