maha shivratri 2023

Mahashivratri 2023 : भोलेनाथाची पूजा करताना तुमच्याकडून तर ही चूक होतं नाही ना?

Mahashivratri 2023 : शंकर - पार्वतीचा विवाह सोहळ्याचा आजचा दिवस महाशिवरात्री म्हणून अख्खा देशात मोठ्या उत्साहात साजरा केला जातोय. पण शंकराची पूजा करताना अनेकांकडून या चुका होतात त्यामुळे त्यांना पूजेचं फळ मिळतं नाही. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला या चुकांबद्दल सांगणार आहोत. 

Feb 18, 2023, 11:28 AM IST

Mahashivratri 2023: महाशिवरात्रीच्या दिवशी चुकूनही करू नका ही कामे, अन्यथा...

Mahashivratri 2023 Puja: आज देशभरात महाशिवरात्रीचा उत्सव साजरा केला जात आहे. आजच्या दिवशी भगवान महादेवाची पूजा करताना पूजेच्या थाळीत कोणत्या गोष्टी पाहिजे आणि कोणत्या गोष्टी नको, याबद्दल जाणून घ्या... 

Feb 18, 2023, 08:02 AM IST

Mahashivratri 2023: काय सांगता! गणपती आणि कार्तिकेयसह महादेवांना 8 मुलं होती? 'ही' त्यांची नावे; वाचा

Lord Shiva Daughters: गणपती (ganpati) आणि कार्तिकेय (Kartikeya) ही शिवांची दोन मुले आहेत. मात्र, याव्यतिरिक्त महादेवांना पाच कन्या असल्याचे संदर्भ पुराणात आढळतो. कोण होत्या त्या पंचकन्या? त्यांची नावे काय? जाणून घेऊया...  

Feb 18, 2023, 06:57 AM IST

Mahashivratri 2023: महाशिवरात्री का साजरी केली जाते? जाणून घ्या पूजा विधी आणि शुभ संयोग!

Happy Mahashivratri 2023: शनिचा प्रदोष आणि महाशिवरात्री दोन्ही एकत्र येत असल्यानं महाशिवरात्रीचे महत्त्व खूप वाढलं आहे. याशिवाय महाशिवरात्रीला अनेक शुभ योगही तयार होत आहेत. जाणून घ्या...

Feb 17, 2023, 04:43 PM IST

Maha Shivratri 2023 : ...म्हणून महाकालेश्वरावर होतो भस्माचा अभिषेक; शिवपुराणातील रहस्य अखेर समोर

Maha Shivratri 2023 : भारतामध्ये देवादिवे महादेवाची असंख्य स्वयंभू मंदिरं आहेत. प्रत्येक मंदिराचं महत्त्वं आणि महात्म्य वेगळं आणि तितकंच रंजक आहे. महाकाल मंदिरात होणारी भस्मारतीसुद्धा त्याचाच एक भाग. 

Feb 17, 2023, 09:02 AM IST

Mahashivratri 2023: यश, मानसन्मान सर्वच मिळणार...; यंदाची महाशिवरात्र 'या' 6 राशींना फळणार

Lucky Zodiac Sign: देवादिदेव महादेवाच्या सर्वच भक्तांसाठी महाशिवरात्र म्हणजे जणू परवणी. देशातील असंख्य भाविक या दिवशी शंकराच्या मंदिरात जाऊन तिथं उपासना करतात. यंदा हा दिवस काही राशींसाठी जरा जास्तच खास असणार आहे. 

 

Jan 31, 2023, 11:38 AM IST