आरोग्यासाठी 'महा'अर्थसंकल्पातल्या तरतुदी...
महाराष्ट्र अर्थसंकल्प 2017-18 मध्ये आरोग्यासंदर्भात काही महत्त्वाच्या तरतुदी करण्यात आल्याचं अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी जाहीर केलं.
Mar 18, 2017, 06:15 PM ISTमेट्रो शहरांसाठी महाबजेटमध्ये काय? पाहा...
मुंबई, पुणे, नागपूर या मेट्रो शहरांसाठीही आज महाराष्ट्राचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्प 2017-18 मध्ये काही महत्त्वाच्या तरतूदी जाहीर केल्या.
Mar 18, 2017, 05:14 PM ISTमहाराष्ट्राच्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी काय? पाहा...
कर्जमाफी केली तर तो काही शेतकऱ्यांवर अन्याय ठरेल... नियमीत कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही परंतु, केवळ कर्ज थकवणाऱ्यांना होणार याचा लाभ मिळेल, असं सांगत अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवर यांनी विरोधकांची कर्जमाफीची मागणी फेटाळून लावली. शेतकऱ्यांच्या विकासासाठी भाजप - शिवसेना सरकार कटिबद्ध असल्याचंही त्यांनी म्हटलंय.
Mar 18, 2017, 04:52 PM ISTग्रामीण विकासाबरोबर रस्ते, रेल्वे, जेटी विकासाला प्राधान्य - अर्थमंत्री
जनतेच्या स्वप्नातील महाराष्ट्र घडवायचा आहे, अशी घोषणा करत अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवरा यांनी अर्थसंकल्प सादर करण्यास केली सुरुवात केली. रस्ते, रेल्वे मार्ग विकासाबरोबर ग्रामीण विकासावर भर दिला. तसेच सागरी रस्ते विकासाबरोबरच जेटी सुधारण्यावर भर देण्यात येणार असल्याचे मुनगंटीवार यांनी सांगितले. केंद्र शासनाच्या धर्तीवर मुख्यमंत्री ग्रामसडक योजना, खासदारांप्रमाणे आमदारांनी आदर्श गावासाठी गाव दत्तक घेण्यावर भर देण्यात आलाय.
Mar 18, 2015, 03:55 PM IST