mahakedar rajyog

Mahakedar Rajyog : तब्बल 20 वर्षांनी बनतोय 'महाकेदार राजयोग'; 'या' राशींचं नशीब फळफळणार

Mahakedar Rajyog : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, जन्मपत्रिकेच्या चौथ्या घरात 7 ग्रह असतील तर केदार राजयोग तयार होतो. ग्रह कोणत्याही राशीत असला तरी अशा ग्रहाच्या निर्मितीमुळे केदार योग तयार होतो. 

Jun 15, 2023, 11:00 PM IST