mahakumbh

'बकरी ईद, मोहरमच्या वेळेस राज ठाकरे का बोलत नाहीत?', नितेश राणेंचा सवाल, मनसे म्हणाली 'नमाज आणि भोंगा...'

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कुंभमेळा आणि गंगा प्रदूषणावर भाष्य केल्यानंतर भाजपनं त्यांच्यावर सडकून टीका केली आहे

 

Mar 10, 2025, 08:58 PM IST

'...हे आमच्या लोकांना समजत नाही', राज ठाकरेंनी पदाधिकारी, कार्यकर्त्यांसमोर जाहीरपणे व्यक्त केली खंत, 'मी दांडपट्टा फिरवणार...'

Raj Thackeray Appeal to Party: राजकीय फेरीवाले आपल्या पक्षात नाहीत. आपण खणखणीत दुकान बांधू, फेरीवालं व्हायचं नाही अशा शब्दांत मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांना आवाहन केलं आहे. 

 

Mar 9, 2025, 01:02 PM IST

'हड मी नाही पिणार', राज ठाकरेंनी कुंभमेळ्यातील गंगेचं पाणी पिण्यास दिला नकार; 'त्या पाण्यात सगळे अंग घासून...'

Raj Thackeray on Mahakumbh: मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी महाकुंभ मेळ्यातील स्नानावरुन (Mahakumbh Mela Snan) खिल्ली उडवली आहे. तसंच बाळा नांदगावकर (Bala Nandgaonkar) यांनी आपल्यासाठी तेथील पाणी आणलं असता पिण्यास नकार दिल्याचा खुलासाही केला. 

 

Mar 9, 2025, 12:25 PM IST

'इतका पैसा कधीच पाहिला नाही...'; महाकुंभमेळ्यात 45 दिवसात एका कुटुंबानं कमवले 30,00,00,000 रुपये

Mahakumbh Mela Prayagraj : तब्बल 144 वर्षांनंतर भरलेल्या महाकुंभमेळ्याची आता सांगता झाली असली तरीही त्याबातची चर्चा मात्र काही केल्या थांबत नाहीय. 

Mar 5, 2025, 02:58 PM IST

Mahakumbh 2025: 'इतकं घाणेरडं...'. कतरिनाचा स्नान करतानाचा VIDEO काढणाऱ्या तरुणांवर रवीन टंडन संतापली, Insta वर व्हायरल

बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ महाकुंभमध्ये पवित्र स्नान करण्यासाठी पोहोचली असता, तिच्याभोवती झालेली गर्दी पाहून अनेकांनी संताप व्यक्त केला. 

 

Mar 2, 2025, 01:40 PM IST

पाप धुवायला 144 वर्ष वाट पहावी लागणार? सन 2169 मध्ये होणार पुढचा महाकुंभ?

Maha Kumbh : 2025 नंतर आता थेट  2169 मध्ये होणार पुढचा महाकुंभ होणार आहे. महाकुंभात स्नान आणि उपासना केल्याने विलक्षण पुण्य प्राप्त होते. यामुळे पुण्य कमवण्यासाठी 144 वर्ष वाट पहावी लागणार आहे. 

Feb 24, 2025, 08:01 PM IST

'इतिहासाचा गौरव करणं...', छत्रपती संभाजी महाराजांबद्दल बरळणाऱ्या स्वरा भास्करची नवी पोस्ट, 'चुका आणि अपयश...'

Swara Bhaskar on Chhatrapati Sambhaji Maharaj: बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्करने चेंगराचेंगरीतील मृत्यूऐवजी, चित्रपटातील 500 वर्षांपूर्वीच्या सीनमुळे समाज संतप्त होत असेल तर तो मनाने मेलाय असं विधान केलं होतं. यानंतर तिच्यावर टीकेची झोड उठली होती. 

 

Feb 21, 2025, 05:34 PM IST

'चेंगराचेंगरीतील मृत्यूऐवजी, चित्रपटातील 500 वर्षांपूर्वीच्या सीनमुळे समाज संतप्त होत असेल तर तो मनाने मेलाय', स्वरा भास्करची पोस्ट, नेटकरी संतापले

बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्करने (Swara Bhaskar) एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. यामध्ये तिने अप्रत्यक्षपणे छावा चित्रपट पाहिल्यानंतर भावूक आणि संतप्त झालेल्यांवर निशाणा साधला आहे. 

 

Feb 19, 2025, 06:26 PM IST

महाकुंभसंदर्भात श्री श्री रविशंकर यांचे मोठं विधान, 'फक्त डुबकी मारुन...'

Mahakumbh: श्री श्री रविशंकर यांना महाकुंभाबद्दल आपले विचार व्यक्त केले आहेत.

Feb 19, 2025, 04:03 PM IST

'महाकुंभ बनला मृत्युकुंभ! मी पवित्र गंगा मातेचा...', ममता बॅनर्जींच्या विधानाने नवा वाद

Mamata Banerjee On Mahakumbh: महाकुंभमेळ्यासंदर्भात पश्चिम बंगालच्या विधानसभेमध्ये मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केलेल्या विधानावरुन वाद

Feb 19, 2025, 09:45 AM IST

महाराष्ट्रातील भाविकांसाठी महत्त्वाची बातमी; महाकुंभमेळ्यासाठी विशेष ट्रेन सोडणार, वेळापत्रक पाहून घ्या!

Central Railway News Update: मुंबईहून प्रयागराजला जाण्यासाठी मध्य रेल्वेकडून विशेष रेल्वे चालवण्यात येणार आहेत. 

Feb 17, 2025, 08:29 AM IST

अंबानी कुटुंबाने महाकुंभमध्ये साधूसंतांना वाटलेल्या 'त्या' Box मध्ये आहे तरी काय? समोर आली माहिती

Ambani Family Distribute Packets In Mahakumbh: अंबानी कुटुंबातील सदस्य 11 फेब्रुवारी रोजी महा कुंभदरम्यान संगमावर स्थान करण्यासाठी पोहोचले होते.

Feb 13, 2025, 09:11 AM IST

Mahakumbh 2025 : परत जा, परत जा...! महाकुंभला चहूबाजुंनी वाहतूक कोंडीचा वेढा; पोलीस यंत्रणा बेजार

Mahakumbh 2025 : महाकुंभसाठी जाण्यच्या विचारात असाल तर आधी सावध व्हा. तिथं नेमकी का. परिस्थिती हे एकदा पाहूनच घ्या... सोशल मीडियावरील ट्विट विचार करायला भाग पाडणारे 

 

Feb 10, 2025, 10:14 AM IST

VIDEO : महाकुंभमधील Viral Girl मोनालिसाच्या मॉर्डन वेस्टर्न कपड्यातील लूकमागील Video चं सत्य समोर

Maha Kumbh Viral Girl Monalisa : महाकुंभ 2025 मधून व्हायरल झालेली व्हायरल गर्ल मोनालिसाच्या त्या व्हिडीओंचं सत्य आलं समोर... 

Feb 8, 2025, 01:52 PM IST