5 वर्षांच्या मुलीला सोडून परपुरुषासोबत मैत्री... कोण होती महालक्ष्मी? 40 तुकडे करुन मृतदेह फ्रिजमध्ये
बंगलुरुमध्ये एका महिलेची हत्या करुन तिचे मृतदेह फ्रिजमध्ये ठेवण्यात आले. या घटनेने पुन्हा एकदा श्रद्धा वालावलकर हत्या प्रकरणाची आठवण करुन दिली. पण ही महालक्ष्मी आहे तरी कोण?.
Sep 24, 2024, 02:35 PM IST