Mahalaxmi Vrat 2022: महालक्ष्मी व्रताचा पहिला शुक्रवार, हा एक उपाय केल्याने अफाट धन-संपत्ती
Maa Lakshmi Upay : माता लक्ष्मीला संपत्ती आणि वैभवाची देवी म्हणूनही ओळखले जाते. महालक्ष्मी व्रत हे माता लक्ष्मीच्या प्रमुख व्रतांपैकी एक आहे. हे 16 दिवसांचे व्रत 3 सप्टेंबर रोजी राधाष्टमीच्या दिवसापासून सुरु होते आणि सलग 16 दिवस देवी लक्ष्मीची पूजा केली जाते.
Sep 9, 2022, 08:29 AM ISTMahalaxmi Vrat : या दिवसापासून महालक्ष्मी व्रत, जाणून घ्या 16 दिवसांच्या उपवासाचे महत्त्व
Mahalaxmi Vrat 2022 : देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळविण्यासाठी महिला महालक्ष्मीचे व्रत करतात. हे व्रत केल्याने घरात कधीही पैशाची कमी भासत नाही.
Sep 1, 2022, 08:53 AM IST