mahalaxmi vrat puja vidhi

7 जन्माची गरिबी दूर करेल लक्ष्मी; फक्त 6 ऑक्टोबरआधी करा 'हे' एक काम

सध्या महालक्ष्मीचं व्रत सुरु आहे. धनाच्या देवीला समर्पित हे व्रत 22 सप्टेंबर 2023 ते 6 ऑक्टोबर 2023 पर्यंत सुरु राहणार आहे. 

 

Sep 25, 2023, 06:07 PM IST

घरी नांदेल साक्षात लक्ष्मी; 22 सप्टेंबरआधी आटपून घ्या 'ही' कामं

महालक्ष्मी व्रत 2023 : महालक्ष्मी व्रत 22 सप्टेंबरपासून सुरू होईल आणि 6 ऑक्टोबरपर्यंत चालेल. हे 15 दिवस देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी अत्यंत लाभदायी मानले जातात. जाणून घ्या महालक्ष्मी व्रताचे उपाय, पद्धत आणि शुभ मुहूर्त. हिंदू धर्मात शुक्रवार हा लक्ष्मी देवीला समर्पित असला तरी भाद्रपद आणि अश्विन महिन्यांतील 16 दिवस देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी विशेष मानले जातात. या दिवसांना महालक्ष्मी व्रत म्हणतात. या वेळी महिला लक्ष्मीची पूजा, उपवास आणि मंत्रोच्चार या सर्व पूजा विधी जाणून घ्या .

Sep 21, 2023, 01:20 PM IST

Mahalaxmi Vrat : या दिवसापासून महालक्ष्मी व्रत, जाणून घ्या 16 दिवसांच्या उपवासाचे महत्त्व

Mahalaxmi Vrat 2022 : देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळविण्यासाठी महिला महालक्ष्मीचे व्रत करतात.  हे व्रत केल्याने घरात कधीही पैशाची कमी भासत नाही.

Sep 1, 2022, 08:53 AM IST