mahanagar gas limited

मुंबईकरांना मोठा दिलासा! सीएनजी पीएनजीच्या दरात कपात; जाणून घ्या नवे दर

महानगर गॅस लिमिटेडने सीएनजी आणि पीएनजीच्या दरात कपात केली आहे. यामुळे मुंबईकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. 

 

Oct 1, 2023, 08:37 PM IST

ऐन सणात मुंबईकरांना पुन्हा एकदा महागाईचा फटका, CNG आणि PNG दरात वाढ

CNG-PNG Price Hike : मुंबईकरांना पुन्हा एकदा महागाईचा फटका बसला आहे. मुंबईत  सीएनजी आणि पीएनजीच्या किंमतीमध्ये वाढ झाली आहे. 

Oct 4, 2022, 07:32 AM IST

Cng Png Rate Reduce : सीएनजी आणि पीएनजीच्या दरात कपात, सर्वसामान्यांसाठी आनंदाची बातमी

सीएनजी आणि पीएनजीच्या (Cng Png Rate Reduce) दरात कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

Aug 16, 2022, 10:04 PM IST

खुशखबर! CNG-PNG च्या किंमती कमी होणार? केंद्र सरकारने उचललं मोठं पाऊल

CNG-PNG च्या वाढत्या किंमतीला लागणार ब्रेक, सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

Aug 11, 2022, 03:44 PM IST
Mumbai CNG And PNG Price Rise In Rising Inflation PT3M8S
Maharashtra Mahanagar Gas Rise CNG And PNG Gas Price PT2M19S

मोबाईलच्या साहाय्यानं बुक करा 'सीएनजी', मात्र टॅक्सी चालकाचा याला विरोध !

सीएनजी भरण्यासाठी लोक दोन-दोन तास रांगेत उभे राहिलेले दिसतात. मुंबईत दररोज ३ लाख गाड्या सीएनजी भरतात. सीएनजी भरणे ही एकच समस्या नसते तर त्यामुळे आसपासच्या भागात वाहतूक कोंडीही दिसून येते

Dec 8, 2018, 04:58 PM IST