महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमीवर पोहोचण्याचे सोपे मार्ग कोणते?
Babasaheb Ambedkar Mahaparinirvan Din 2024: आज 6 डिसेंबर रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा 68 वा महापरिनिर्वाण दिन आहे. बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी देशभरातून लाखो भीम अनुयायी चैत्यभूमीवर येतात. अशावेळी त्यांचा प्रवास सुखकर व्हावा म्हणून खास सुविधा.
Dec 6, 2024, 07:47 AM ISTमोठा निर्णय! डिसेंबरमध्ये 'या' दिवशी फक्त मुंबईकरांना सुट्टी जाहीर; मध्यरात्रीनंतर विशेष...
Holiday Announcement In Mumbai Suburban: यासंदर्भातील आदेश देण्यात आले असून या दिवशी मुंबईमध्ये अतिरिक्त लोकल रेल्वे सेवेबरोबरच बेस्टची सेवाही चावली जाणार आहे.
Dec 4, 2024, 07:29 AM ISTMahaparinirvan Din 2024 : असं आहे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं कुटूंब; आज कोण काय करतात?
Dr Babasaheb Ambedkar Family Tree : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे महापरिनिर्वाण दिन 6 डिसेंबर 2024 रोजी आहे. बाबासाहेबांचं कुटूंब कसं होतं, त्यांच्या कुटुंबातील वंशवेल यानिमित्ताने पाहणार आहोत.
Dec 3, 2024, 06:12 PM IST