maharashtar politics

आमदार अपात्रतेबाबतची सुनावणी सोमवारपासून, सुप्रीम कोर्टाने फटकारल्यानंतर हालचालींना वेग

Maharashtra Politics : शिवसेनेच्या 16 आमदारांच्या अपात्रेबद्दल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिल्लीत जाऊ कायदेशीर सल्लामसलत केली. त्यानंतर आता येत्या सोमवारपासून आमदार अपात्रतेबाबची सुनावणी सुरु होणार असल्याची माहिती मिळतेय

Sep 22, 2023, 02:01 PM IST

मनसेचं एक पाऊल पुढे! लोकसभेसाठी खास रणनिती... 'या' नेत्यांवर सोपवली जबाबदारी

देशात वन नेशन वन इलेक्शनची जोरदार चर्चा सुरु आहे. मोदी सरकार विशेष अधिवेशन बोलवून विधेयक आणणार असल्याचं बोललं जात आहे. यादरम्यान मनसेने थेट लोकसभा निवडणुकीची तयारी सुरु केली आहे, यासाठी त्यांनी खास रणनिती तयार केली आहे. 

Sep 6, 2023, 04:16 PM IST

महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकाल येत्या 3-4 दिवसांत? 'या' 5 राजकीय शक्यतांची चर्चा

Maharashtar Politics : महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा लांबलेला निकाल येत्या तीन ते चार दिवसात लागण्याची शक्यता आहे. सुप्रीम कोर्टात याचा निकाल लागणार असून यावर राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारचं भवितव्य अवलंबून असणार आहे. 

May 8, 2023, 06:52 PM IST

औरंगजेबशी आमचा संबंध नाही, कबर हलवायची तिथे हलवा, असं का म्हणाले खासदार जलील

Sambhaji Nagar: औरंगाबादचे नामांतर छत्रपती संभाजीनगर केल्याच्या निषेधार्थ एएमआयएमने साखळी आंदोलन सुरु केले आहे. यावेळी आंदोलनलात औरंगजेबाचे फोटो झळकावण्यात आले होते. यावरुन मोठा वाद उफाळून आल्यानंतर जलील यांनी याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे. 

Mar 6, 2023, 03:16 PM IST

'सीमावाद हा राजकीय मुद्दा नको...' ठाकरेंचे नाव घेत विरोधकांना अमित शहा यांचं आवाहन

दोन्ही राज्याचे मुख्यमंत्री आणि अमित शाहांची दिल्लीत बैठक, दोन्ही राज्यातील ३ -३ मंत्र्यांची समिती गठित

Dec 14, 2022, 08:22 PM IST

सर्वात मोठी राजकीय बातमी! दिल्लीत शिवसेना फोडण्याचं मोठं षडयंत्र?

आमदारांना 50 खोकी तर खासदारांचा भाव इतक्या खोक्यांनी वाढवल्याचा शिवसेना खासदाराचा आरोप

 

Jul 18, 2022, 03:59 PM IST