'...तेव्हा असे प्रकार होतात'; तावडे पैसे वाटप प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले
Devendra Fadnavis On Vinod Tawde: विरारमधील विवांता हॉटेलमध्ये बहुजन विकास आघाडी आणि भारतीय जनता पार्टीमध्ये तुफान राडा झाला. या प्रकरणाच विनोद तावडेंवर पैसे वाटल्याचे ही आरोप करण्यात आले. यावर फडणवीसांनी पहिली प्रतिक्रिया नोंदवली आहे.
Nov 20, 2024, 08:12 AM IST...अन् एका मताने आपल्या देशातील सरकार पडलं! 269 v/s 270... एका मताची ताकद किती असते पाहाच
Maharashtra Vidhan Sabha Nivadnuk 2024: एका मताने काय होतं? असा प्रश्न तुम्हीही विचारत असाल तर तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की अवघ्या एका मताने देशातील सरकार पडलं होतं. एका मताची ताकद किती असते हे जाणून घ्या...
Nov 20, 2024, 06:53 AM ISTमहाराष्ट्रात Bitcoin Scam! सुप्रिया सुळेंवर BJP चा आरोप; व्हॉट्सअप स्क्रीनशॉट दाखवत विचारले 5 प्रश्न
Maharashtra Assembly Election Bitcoin Scam: भारतीय जनता पार्टीने थेट व्हॉट्सअप चॅटचे स्क्रीनशॉट दाखवत सुप्रिया सुळे तसेच नाना पटोले यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. यावर सुप्रिया सुळेंनीही प्रतिक्रिया नोंदवली आहे.
Nov 20, 2024, 05:56 AM ISTविरारमध्ये धमाका, आवाज महाराष्ट्रभर! विनोद तावडे सापडले आरोपांच्या चक्रव्युहात, पाहा खास रिपोर्ट
मतदानाला अवघे काही तास शिल्लक असताना विरारमध्ये भाजप नेते विनोद तावडेंवर पैसे वाटल्याचा आरोप झाला. विरारच्या हॉटेलमध्ये विनोद तावडे बसलेले असताना बविआच्या कार्यकर्ते हॉटेलमध्ये घुसले. पैशांची पाकिटं नाचवली गेली. वाटलेले पैसे दाखवले गेले. विनोद तावडे आणि क्षीतिज ठाकूर यांच्यातही शाब्दिक बाचाबाची झाली.. यावेळी क्षीतिज ठाकूर यांनी डायरी आणि बॅग दाखवून पैसे वाटप होत असल्याच आरोप केलाय.
Nov 19, 2024, 10:59 PM IST'फक्त रजनीकांतच्या चित्रपटात असा दगड...,' फडणवीसांना अनिल देशमुख हल्ल्यातील 'ती' एक गोष्ट खटकली
Devendra Fadnavis on Anil Deshmukh: राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यावरील हल्ल्यानंतर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी शंका व्यक्त केली आहे. आपला मुलगा निवडणुकीत पराभूत होत असल्याचं दिसत असल्याने ही स्टोरी तयार करत भाजपाला बदनाम केल्याचं दिसत आहे असा आरोपही त्यांनी केला आहे.
Nov 19, 2024, 10:02 PM IST
बारामतीतील शरयू मोटर्स अचानक चर्चेत, नेमकं कारण काय? सुप्रिया सुळेंवर ताटावरुन उठण्याची वेळ
बारामतीतील शरयू मोटर्सचं युगेंद्र पवार यांचे वडील श्रीनिवास पवार यांच्या मालकीचं आहे.
Nov 19, 2024, 09:23 PM IST
2024चा दारुजप्तीचा नवा रेकॉर्ड! निवडणुकीच्या 36 दिवसांत तब्बल 'इतके' लिटर दारू जप्त
Excise Department: 36 दिवसांत तब्बल 35 लाख लिटर दारू जप्त करण्यात आली आहे.
Nov 19, 2024, 09:20 PM ISTमहाराष्ट्रात विधानसभा निवडणुकींच्या धामधुमीत शेअर मार्केट सुरु राहणार की बंद? आताच जाणून घ्या
Maharashtra Assembly Share Market: 20 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रात निवडणुका आहेत. त्यामुळे शेअर मार्केटचा व्यवहार सुरु राहणार की बंद? याबद्दल इंटरनेटवर सर्च केले जात आहे.
Nov 19, 2024, 06:14 PM ISTराडा नालासोपाऱ्यात आणि भूकंप डहाणूत ; मतदानाच्या आदल्या दिवशी भाजपाला धक्का, उमेदवाराचा भाजपात प्रवेश
Suresh Padvi Joins BJP: विरारमध्ये बहुजन विकास आघाडी आणि भाजपाच्या कार्यकर्त्यांमध्ये पैसे वाटपावरुन राडा झालेला असताना मोठा धक्का बसला आहे. बहुजन विकास आघाडीचे डहाणूचे उमेदवार सुरेश पाडवी यांनी भाजपात प्रवेश केला आहे.
Nov 19, 2024, 03:52 PM IST
संजय शिरसाट आणि जरांगेंची झाली भेट
Maharashtra Assembly Election Sanjay Sirsat Meets Manoj jarange Patil
Nov 19, 2024, 03:15 PM ISTअनिल देशमुखांना ठार मारण्याच्या हेतूने हल्ला; राऊतांचा आरोप
Maharashtra Assembly Election Sanjay Raut On Anil Deshmukh Attack
Nov 19, 2024, 03:10 PM ISTसंभाजीनगरमध्ये 'कॅश फॉर व्होट'?
Maharashtra Assembly Election Ambadas Danve PC Sambhajinagar Cash For Vote One Arrested
Nov 19, 2024, 03:05 PM ISTबारामतीमध्ये शरयू मोटर्समध्ये पोलिसांचं सर्च ऑपरेशन
Maharashtra Vidhan Sabha Nivadnuk Baramati Shriniwas Pawar Sheryu Motors Search
Nov 19, 2024, 03:00 PM ISTरत्नागिरीमध्ये मतदानासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज
Maharashtra Assembly Election Ratnagiri Ground Report
Nov 19, 2024, 02:55 PM IST5 कोटी वाटल्याच्या आरोपावर विनोद तावडेंची पहिली प्रतिक्रिया
Vinod Tawde Reaction: खळबळजनक आरोपांवर विनोद तावडे यांनी पहिल्यांदाच आपली बाजू माध्यमांसमोर मांडली आहे.
Nov 19, 2024, 02:52 PM IST