maharashtra bhavan

Shinde group will show its strength before the Election Commission PT3M2S

Video | शिंदे गटांनी बोलावली राष्ट्रीय स्तरावरील शिवसैनिकांची बैठक

Shinde group will show its strength before the Election Commission, a meeting of national level leaders has been called in Delhi

Sep 21, 2022, 12:35 PM IST
Uttar Padesh,Ayodhya CM Uddhav Thackeray On Ram Mandir 1 Cr Maharashtra Bhavan Land And Hindutva PT2M13S

अयोध्या | शिवसेनेकडून राम मंदिसाराठी १ कोटी रुपये

अयोध्या | शिवसेनेकडून राम मंदिसाराठी १ कोटी रुपये

Mar 7, 2020, 05:25 PM IST

अर्थसंकल्पात महाराष्ट्र भवनाची घोषणा, मनसेकडून सरकारचे आभार

वाशीमध्ये महाराष्ट्र भवन साकारणार अशी घोषणा अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पात केली.

Mar 6, 2020, 04:40 PM IST

महाराष्ट्र सदनात गणेशोत्सव अनिश्चित?

राजधानी दिल्लीत स्वतःचं खास वैशिष्ट्य जपणा-या महाराष्ट्र सदनातील सार्वजनिक गणेशोत्सवावर यंदा अनिश्‍चिततेची टांगती तलवार आहे. 

Aug 4, 2014, 11:27 PM IST

शिवसेनेचा तडका, महाराष्ट्र भवनात मारा रस्यावर भुर्र...sssका

महाराष्ट्र सदनात आता अस्सल मराठी जेवण मिळायला सुरूवात झाली आहे. कोल्हापुरी चिकन आणि रस्साही आता महाराष्ट्र भवनात मिळतोय, यामुळे आता खासदार आणि अभ्यागतांना भुर्रका मारता येणार.

Jul 29, 2014, 03:52 PM IST

सेना खासदारांनी जबरदस्तीनं ‘रोजा’ मोडल्याचा आरोप

दिल्लीतल्या महाराष्ट्र सदनाच्या आंदोलनाला वेगळं वळण लागलंय. रमजान सुरू असताना केटरिंग सुपरवायजरला शिवसेना खासदारांनी चपाती खाऊ घातल्याचा आरोप करण्यात आलाय. 

Jul 23, 2014, 12:20 PM IST