Video : 'दादा प्रतिकला मुलगा झाला!' अजित पवारांना 'लाडक्या बहिणी'कडून Good News, उत्साह पाहून उपमुख्यमंत्रिही हसले
Maharashtra Assembly Special Session : 'दादा प्रतीकला मुलगा झाला!' विधानभवनाच्या पायऱ्यांवरच अजित पवारांना दिली Good News; लाडक्या बहिणीचा उत्साह चर्चेत
Dec 7, 2024, 12:17 PM IST
मुख्यमंत्रिपदाच्या शपथविधीविषयीची सर्वात मोठी अपडेट; मध्यरात्री 12 नंतर...
Maharashtra Assembly Election Result : विधानसभा निवडणुकीचा निकाल समोर आला आणि राज्यातील सत्तास्थापनेच्या गणितांनी सर्वांच लक्ष वेधलं.
Nov 25, 2024, 08:32 AM IST
पुणेकर महिलेनं अख्खा ब्रश गिळला! जीभ साफ करताना...; तिला पाहून डॉक्टरही थक्क
Pune Woman Swallows Toothbrush : जीभ साफ करताना पुणेकर महिलेनं चक्क गिळला अख्खा ब्रश
Nov 13, 2024, 12:52 PM ISTVIDEO | मुख्यमंत्री मॉरिसला भेटले, संजय राऊतांचा गंभीर आरोप
संजय राऊत यांनी मोरिस व एकनाथ शिंदे यांचा भेटतानाचा फोटो पोस्ट केला आहे.
Feb 9, 2024, 08:50 AM IST'खरी शिवसेना' शिंदेंचीच निकालाने शिंदेंपेक्षा मोठा दिलासा अजित पवारांना, कारण महिन्याभरात...
Shiv Sena MLA Disqualification Result Ajit Pawar Group Impact: 2023 साली मे महिन्यामध्ये अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली एक मोठा गट शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाला.
Jan 11, 2024, 10:54 AM IST'खरी शिवसेना' शिंदेंची निकाल लागल्यानंतर पवार 'आम्हाला उत्तम संधी' असं का म्हणाले?
Sharad Pawar On Shiv Sena MLA Disqualification Result: राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी विधानसभा अध्यक्षांनी दिलेल्या निकालावर सविस्तर प्रतिक्रिया नोंदवताना महाविकास आघाडीबद्दलही भाष्य केलं आहे.
Jan 11, 2024, 09:54 AM IST'मी पुन्हा सांगतो, हे...'; 'खरी शिवसेना' शिंदेंचीच निकालानंतर फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
Devendra Fadnavis On Shiv Sena MLA Disqualification Result: एकनाथ शिंदेंच्या गटाच्या पाठिंब्यावर सरकार स्थानप करणाऱ्या भारतीय जनता पार्टीचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी आपली पहिली प्रतिक्रिया नोंदवली.
Jan 11, 2024, 08:10 AM IST'भाजपाच्या टेस्ट ट्यूबमधून जन्मलेल्या शिंदे..'; ठाकरेंचा हल्लाबोल! म्हणाले, 'शिवसेना म्हणजे..'
Uddhav Thackeray Group Shiv Sena MLA Disqualification Result: "‘आपल्यामागे दिल्लीची महाशक्ती आहे. चिंता नको’, असे शिंदे वारंवार फुटीर आमदारांना सांगत राहिले, पण राहुल नार्वेकर घटनेच्या पदावर बसून असत्य सांगतात की, या सगळ्याशी भाजपचा संबंध नाही."
Jan 11, 2024, 07:34 AM IST'हे अनपेक्षित आहे, आम्ही वकिलांना...', सत्तासंघर्षाचा निकाल बाजूने लागूनही CM एकनाथ शिंदे नाराज
महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा निकाल लागल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावर पहिली प्रतिक्रिया दिली आहे. निकालाचं स्वागत करताना त्यांनी नाराजीही जाहीर केली आहे.
Jan 10, 2024, 07:51 PM IST
'नार्वेकरांनी ज्यावेळी आरोपीची भेट घेतली तेव्हाच...' निकालावर उद्धव ठाकरे यांची पहिली प्रतिक्रिया
Shiv Sena MLA Disqualification Hearing : शिंदे गट हीच खऱी शिवसेना असल्याचा निकाल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिल्यानंतर उद्धव ठाकरे यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. 'राहुल नार्वेकरांकडून लोकशाहीची हत्या' झाल्याचा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला आहे.
Jan 10, 2024, 07:47 PM ISTShiv Sena Split verdict : शिंदेंची 'शिवसेना', भरत गोगावलेंचा 'व्हीप'.. आता पुढे काय होणार?
Shiv Sena Split verdict : शिवसेनेच्या दोन्ही गटांना सुप्रीम कोर्टात आपणच खरी शिवसेना आहोत हे सिद्ध करावं लागेल. ठाकरे गटातील आमदार अपात्र ठरले तर उद्धव ठाकरेंना सहानुभूती मिळाली असती, त्यामुळे असा निर्णय घेतल्याचं बोललं जातंय.
Jan 10, 2024, 07:16 PM ISTएकनाथ शिंदेच शिवसेनेचे खरे 'साहेब', मग उद्धव ठाकरेंच्या 14 आमदारांचं काय?
Shiv Sena Case Result: विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांनी एकनाथ शिंदेंची शिवसेना खरी शिवसेना असल्याचा निकाल दिला आहे. यासह त्यांनी शिंदे गटाचे 16 आमदार पात्र असल्याचंही जाहीर केलं आहे. पण उद्धव ठाकरे गटाच्या 14 आमदारांचं काय?
Jan 10, 2024, 07:14 PM IST
शिवसेना संपवण्याचं भाजपचं षडयंत्र, निकालाविरोधात सुप्रीम कोर्टात जाणार - संजय राऊत
Shiv Sena MLA Disqualification Hearing : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी पाठित खंजीर खुपसला असून नार्वेकरांचा निकाल म्हणजे मॅच फिक्सिंग असल्याचा आरोप खासदार संजय राऊत यांनी केला आहे. निकालाविरोधात सुप्रीम कोर्टात जाणार असल्याचंही त्यांनी सांगितल.
Jan 10, 2024, 07:12 PM IST'शिंदेंना पदावरून काढण्याचा अधिकार ठाकरेंना नाही', राहुल नार्वेकर असं का म्हणाले?
Shiv Sena MLA Disqualification Result : राहुल नार्वेकर यांनी निकालाचं वाचन करत असताना उद्धव ठाकरे (Uddhav thackeray) यांच्या निर्णयावर देखील भाष्य केलं. एकनाथ शिंदेंना (Eknath shinde) पदावरून काढण्याचा अधिकार ठाकरेंना नाही, असं राहुल नार्वेकर यांनी म्हटलं आहे.
Jan 10, 2024, 06:31 PM ISTSuperfast News | दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर
Zee 24 Taas Superfast News in one click
Aug 28, 2023, 10:40 AM IST