Big Breaking । ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांना जामीन मंजूर
Sanjay Raut Gets Bail in Pantra Chawl Land Scam : आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी. (Maharashtra Political News) ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे.
Nov 9, 2022, 01:20 PM ISTSmartphone च्या मदतीने 'असे' कमवा दरमहा 40,000 रुपये, पाहा ट्रिक्स
Earning Online : पैसे कमवण्यासाठी आपण काय नाही करत. इतकं की पैश्यासाठी काहींना घर सोडावं लागतं. पण आता त्याची गरज राहिली नाही. आज आम्ही तुम्हाला ऑनलाइन पैसे कसे कमवायचे याबाबत सांगणार आहोत.
Sep 16, 2022, 03:48 PM ISTRice Price : हातचा घासही महाग? तांदळाच्या दराबाबत केंद्र सरकारचा मोठा निर्णय ; जाणून घ्या नवे दर
केंद्र सरकारकडून तांदळाबाबात (Rice) मोठा निर्णय घेण्यात आला. तांदळाच्या किमती (Inflation) 200 रुपयांनी...
Sep 16, 2022, 03:04 PM ISTVastu Tips : 'या' मूर्ती घरात ठेवल्याने होईल लक्ष्मीची कृपा, तुमचं नशीब बदलू शकतं..., विश्वास नसेल तर करून बघा!
Auspicious Idol For Home : वास्तुशास्त्रात अशा अनेक मूर्ती सांगण्यात आल्या आहेत, ज्या घरात ठेवणे शुभ मानले जाते. या मूर्ती घरामध्ये योग्य ठिकाणी ठेवल्यास त्याचे सकारात्मक परिणाम दिसून येतात. तसेच आर्थिक समस्यांपासून मुक्ती मिळते.
Sep 16, 2022, 01:28 PM ISTMumbai Indians च्या चाहत्यांसाठी मोठी बातमी, Head coach पदी 'या' विश्वविक्रमी खेळाडूची निवड
Mumbai Indians 2023 : मुंबई इंडियन्सने माजी वेगवान गोलंदाज झहीर खान आणि श्रीलंका टीमचा माजी कर्णधार महेला जयवर्धने यांच्यावर नवी जबाबदारी सोपवली आहे. त्यानंतर आता आज त्यांनी इंडियन प्रीमिअर लीग 2023 ( IPL 2023) साठी मुंबई इंडियन्सच्या नव्या प्रशिक्षकाचे नाव जाहीर केले.
Sep 16, 2022, 12:17 PM ISTCheapest Electric Car : 'ही' आहे देशातील सर्वात स्वस्त Electric Car ! किंमत आहे फक्त ..
Tata Tiago Electric Car: टाटा मोटर्स (Tata Motors) ही देशातील इलेक्ट्रिक फोर-व्हीलर सेगमेंटमधील (electric four-wheeler segment) सर्वात मोठी कंपनी आहे. आपला इलेक्ट्रिक पोर्टफोलिओ वाढवण्यासाठी कंपनी लवकरच Tiago चे इलेक्ट्रिक मॉडेल (Tiago electric model) लॉन्च करणार आहे.
Sep 16, 2022, 11:34 AM ISTBaba vanga यांच्या भाकितांमुळे जगला भरली धडकी, कोरोनानंतर 'या' वर्षी येणार आणखी एक धोकादायक महामारी!
Baba Vanga : जगातील प्रसिद्ध पैगंबर बाबा वांगा म्हणाले होते की 2022 मध्ये एक धोकादायक विषाणू संपूर्ण जगात कहर करेल. बाबा वेंगा यांची भविष्यवाणी ठरणार खरी?
Sep 16, 2022, 10:36 AM ISTFlipkart आणि Amazon पेक्षा निम्म्या किंमतीत वस्तू विकतायत 'या' वेबसाइट, ग्राहक करतायेत तुफान खरेदी....
Online Shopping : जर तुम्हाला कमी किमतीत फॅन्सी वस्तू खरेदी करायच्या असतील तर आम्ही तुमच्यासाठी अशा वेबसाइट्स आणल्या आहेत ज्या तुमच्या वस्तू जवळपास घाऊक किमतीत विकतात.
Sep 16, 2022, 09:55 AM ISTFD Rates Hike: 'या' Bank ने खातेदारकांना दिली मोठी भेट, आता वाचतील तुमचे पैसे
Bank Privatization : आपली बचत आणि त्यावर मिळणारे व्याज सुरक्षित ठेवण्यासाठी लोक त्यांच्या कष्टाचे पैसे फिक्स्ड डिपॉझिट करतात. बँकिंग भाषेत याला मुदत ठेव (एफडी) म्हणतात. आता या मुदत ठेवीवर सेंट्रल बँक ऑफ इंडियाने (CBI) ग्राहकांसाठी चांगली बातमी आहे. या बँकांनी दोन कोटी रुपयांपेक्षा कमी मुदत ठेवींवर (एफडी) व्याजदर वाढवण्याची घोषणा केली आहे.
Sep 16, 2022, 08:50 AM ISTCUET UG परिक्षेचा निकाल जाहीर; 'या' ठिकाणी येईल पाहता
CUET UG Result 2022 : निकाल जाहीर झाला असून परीक्षार्थी CUET UG च्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन त्यांचा निकाल पाहू शकतात. (येथे क्लिक करा)
Sep 16, 2022, 08:14 AM ISTकच्चे तेल घसरले! Petrol-Diesel होणार इतके स्वस्त; पाहा आजचे ताजे दर
Petrol-Diesel Price Today : तेल कंपन्यांनी गेल्या दिवशी व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या (Gas cylinder) दरात कपात केली होती. मात्र क्रूडच्या दरात सातत्याने घसरण होत असतानाही पेट्रोल आणि डिझेलमध्ये (petrol-diesel) कोणताही बदल झालेला दिसत नाही. तुम्हाला जर तुमच्या शहरातील पेट्रोल-डिझेलचे दर जाणून घेयाचे असतील तर खालील दिलेल्या लिंकवर क्लिक करा...
Sep 16, 2022, 07:42 AM ISTVideo| मुंबईत हल्ला करण्याची धमकी! सुरक्षा यंत्रणा अलर्टवर
Security system on alert after receiving a threatening phone call
Aug 20, 2022, 12:25 PM ISTMaharashtra Breaking News : शिंदे गटाच्या खासदारांनी घेतली उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांची भेट
शिंदे गटाच्या खासदारांनी आज उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांची भेट घेतली आहे.
Aug 8, 2022, 07:13 PM ISTVideo | बुलडाण्याचा पारा 42 अंशावर; उष्णतेच्या लाटेने नागरिक हैराण
Buldhana Recorded Temperature In Heat wave
May 7, 2022, 02:20 PM IST