प्रजासत्ताकदिनी चित्ररथाच्या यादीत महाराष्ट्राचं नाव नाही
Maharashtra Chitrarath still not included in Republic day
Dec 23, 2024, 10:50 AM IST'शिवराज्याभिषेक' संकल्पनेवर महाराष्ट्राचा चित्ररथ, राजपथावर दिसणार झलक
Republic Day 2024 : शिवराज्याभिषेकच्या 350 व्या महोत्सवानिमित्त 'भारतीय लोकशाहीचे प्रेरणास्थान : छत्रपती शिवाजी महाराज' या संकल्पनेवर महाराष्ट्राचा चित्ररथ दिल्लीत संचलनात सहभगी होणार आहे.
Jan 25, 2024, 01:57 PM ISTRepublic Day : महाराष्ट्र चित्ररथ : राजपथावर साडेतीन शक्तिपीठांच्या देखाव्याचं सादरीकरण
Republic Day 2023 : प्रजासत्ताक दिनानिमित्त महाराष्ट्राचा चित्ररथ (Maharashtra Chitrarath) खास आकर्षण ठरला. प्रजासत्ताक दिनानिमित्त राजपथावर साडेतीन शक्तिपीठांच्या देखाव्याचं सादरीकरण करण्यात आले.
Jan 26, 2023, 01:27 PM ISTMaharashtra Chitrarath | केंद्राकडून विनंती मान्य! प्रजासत्ताक दिनी दिसणार महाराष्ट्राचा चित्ररथ
Accept the request from the central government! Chitrarath of Maharashtra will be seen on Republic Day
Dec 23, 2022, 09:00 PM ISTमहाराष्ट्राचा चित्ररथ : ..तर भाजपने जोरदार बोंबाबोंब केली असती - राऊत
महाराष्ट्राला डावलून केंद्र सरकारला कोणता घोडा पुढ सरकवायचा आहे, अशी टीका राऊत यांनी केली आहे.
Jan 2, 2020, 04:50 PM ISTराजपथावर टिळकांच्या जीवनावर आधारित महाराष्ट्राचा चित्ररथ
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 26, 2017, 05:03 PM ISTमहाराष्ट्राच्या चित्ररथावर दिसणार लोकमान्य टिळक
२६ जानेवारीच्या राजपथवरील शानदार परेडमध्ये यावर्षी लोकमान्य टिळक यांच्यावर आधारीत महाराष्ट्राचा चित्ररथ सहभागी होणार आहे.
Dec 21, 2016, 09:24 PM ISTमोदी कार्यालयाने अडवला महाराष्ट्राचा चित्ररथ
यंदा प्रजासत्ताक दिन संचलनात महाराष्ट्राचा चित्ररथ दिसणार नाही. तुम्ही सातत्यानं सहभागी होताय, यंदा इतर राज्यांना सहभागी होऊ द्या असं कारण सांगत पंतप्रधान कार्यालयानं महाराष्ट्राचा चित्ररथ नाकारला.
Dec 16, 2015, 03:20 PM ISTमहाराष्ट्र एकच नंबर : चित्ररथाला प्रथम पारितोषिक
राजपथावर प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी सादर झालेल्या महाराष्ट्राच्या राज्याच्या चित्ररथाला प्रथम पारितोषिक जाहीर झालंय.
Jan 29, 2015, 07:39 PM IST