maharashtra day 2023

Maharashtra Din Speech : महाराष्ट्र दिनानिमित्त मुलांकरिता भाषण, 10 महत्त्वाचे मुद्दे

Maharashtra Din : महाराष्ट्र दिनानिमित्त अनेक ठिकाणी भाषणांचा कार्यक्रम सादर केला जातो. अशावेळी मुलांना माहित असाव्यात अशा गोष्टी. 

Apr 30, 2024, 07:25 PM IST

1 मे रोजीच महाराष्ट्र दिन का साजरा केला जातो? काय आहे यामागचा इतिहास? वाचा सविस्तर

Maharashtra Din 2023: 1 मे हा आजचा दिवस संपूर्ण राज्यात महाराष्ट्र दिन म्हणून साजरा केला जातो. हा दिवस मराठी लोक मोठ्या उत्साहात साजरा करतात. या दिवशी राज्यात सार्वजनिक सुट्टी असते. पण 1 मे रोजीच का महाराष्ट्र दिन साजरा केला जातो? यामागाचा इतिहास तुम्हाला माहितीय का?

May 1, 2023, 10:16 AM IST

LPG Cylinder Price : घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीबाबत मोठी अपडेट, आता मोजावे लागणार एवढे रुपये!

LPG Cylinder Price :  महागाई झळा सोसणाऱ्या सर्वसामान्यांसाठी आता गॅस सिलिंडरच्या दराबाबत मोठी बातमी समोर येत आहे. वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले असताना गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महाग असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे.

May 1, 2023, 09:21 AM IST

आठवड्याच्या पहिल्याच दिवशी पेट्रोल-डिझेलच्या दरात बदल, 1 लीटरसाठी मोजावे लागतील 'इतके' रुपये

Petrol-Diesel Price : आज महाराष्ट्र दिनी (Maharashtra Day 2023) तुम्ही जर बाहेर फिरण्याचा प्लॅन करत असाल तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. कारण आज पेट्रोल-डिझेलच्या दरात बदल झाल्याचे पाहायला मिळत आहे. 

May 1, 2023, 08:24 AM IST

Maharashtra Day: 'चला शपथ घेऊया...', महाराष्ट्र दिनानिमित्त अजित पवार यांची खास पोस्ट!

Ajit Pawar On Maharashtra Day 2023: देशाची एकता, समता, बंधुता, सार्वभौमत्वाची भावना कायम ठेवूया. देशाची लोकशाही आणि संविधानाच्या रक्षणाची शपथ घेऊया, असं आवाहन देखील अजित पवार यांनी केलंय.

 

May 1, 2023, 07:13 AM IST