राज ठाकरेंचं अथर्व सुदामेबरोबर कोलॅब! व्हायरल Reel पाहिलात का? दिला महत्त्वाचा संदेश
Maharashtra Din Atharva Sudame Raj Thackeray Reel: मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि पुणेकर रिलस्टार अथर्व सुदामे एकाच रिलमध्ये एकत्र झळकले आहेत. या व्हिडीओमधून त्यांनी महाराष्ट्रातील तरुणाईला मोठा संदेश दिला आहे.
May 1, 2024, 01:28 PM IST'महाराष्ट्र दिन म्हणजे..', मोदींकडून मराठीत शुभेच्छा! म्हणाले, 'महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी आमच्या..'
PM Modi On Maharashtra Din: पंतप्रधान नरेंद्र मोदी एप्रिल महिन्याच्या शेवटच्या दोन दिवसांमध्ये महाराष्ट्राच्या दौऱ्यावर होते. आज पंतप्रधान मोदींनी मराठी भाषेत राज्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या असून महाराष्ट्रातील जनतेला एक आश्वासनही दिलं आहे.
May 1, 2024, 10:08 AM ISTMaharashtra Din 2024 : संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील 107 हुतात्म्यांची नावं आणि संपूर्ण यादी
Maharashtra Din 2024 : प्रत्येक नाव वाचताना ऊर अभिनानानं भरून येईल... कारण ते होते म्हणून हे सारं शक्य झालं.... या सर्व हुतात्म्यांना त्रिवार वंदन!
May 1, 2024, 08:43 AM IST
महाराष्ट्र दिनाचं भाषण करताय? 'या' 10 मुद्द्यांचा नक्की करा समावेश
Maharashtra Din Speech: महाराष्ट्र दिनी अनेक शाळा, सोसायट्यांमध्ये विद्यार्थ्यांना भाषण करायचे असते. त्यासाठी महाराष्ट्राविषयीच्या पुढील मुद्द्यांची तुम्हाला मदत होऊ शकते.
Apr 30, 2024, 07:47 PM ISTRecipe: झणझणीत गावरान मिरचीचा खर्डा; 3 पद्धतीने बनवा अस्सल महाराष्ट्रीय ठेचा
Maharashtra Din Recipe: महाराष्ट्रीय लोकांच्या आवडीचा पदार्थ म्हणजे मिरचीचा ठेचा. एकाच मिरच्यांपासून तीन वेगळ्या पद्धतींचा ठेचा कसा बनवायचा जाणून घ्या.
Apr 30, 2024, 07:05 PM ISTगुजरातला हवी असलेली मुंबई महाराष्ट्राला कशी मिळाली? वाचा संघर्षाची कहाणी
मुंबई महाराष्ट्राला कशी मिळाली? याची माहिती घेऊया.
Apr 30, 2024, 06:51 PM ISTफक्त महाराष्ट्रातच बनवला जातो 'हा' पदार्थ, विदर्भाची शान असलेली ही रेसिपी करुन पाहाच
Vidarbha Special Recipe: विदर्भातील लोकप्रिय पदार्थ म्हणजे गोळा भात, आज गोळा भाताची रेसिपी जाणून घेऊया.
Apr 30, 2024, 06:33 PM IST
संयुक्त महाराष्ट्र चळवळीत प्राण ओतणाऱ्या 'या' शाहिरांना तुम्ही किती ओळखता?
1 मे संयुक्त महाराष्ट्र राज्य निर्माण होण्यासाठी 105 हुतात्म्यांनी घरादाराची तमा न बाळगता, मुंबई महाराष्ट्रात यावी यासाठी रक्ताचे पाट वाहिले.
Apr 30, 2024, 03:57 PM ISTपहिल्याच तारखेपासून सुट्ट्या घेऊन येतोय मे महिना! ही घ्या पुढच्या महिन्यातील सर्व सुट्ट्यांची यादी
Bank Holidays in May 2024: 1 मे रोजी सुट्टी आहे का? मे महिन्यात एकूण किती सुट्ट्या आहेत, असे अनेक प्रश्न तुम्हालादेखील पडले असतील. तर तुमच्यासाठी ही महत्वाची अपडेट आहे.
Apr 29, 2024, 04:03 PM ISTकेवळ महाराष्ट्रच नव्हे, 'या' राज्यांसह विविध देशांमध्येही 'बोलतो मराठी!'
महाराष्ट्र ही कामगारांची, शूर वीरांची, कवी, लेखक, साहित्यकांची भूमी..मराठी ही महाराष्ट्र राज्याची एकमेव अधिकृत राजभाषा आहे.
Apr 26, 2024, 03:10 PM ISTPrajakta Mali ची 'महाराष्ट्र शाहीर' चित्रपटासाठी खास पोस्ट म्हणाली...
केदार शिंदे दिग्दर्शित ‘महाराष्ट्र शाहीर’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहे. या चित्रपटात आपल्याला शाहीर साबळे यांच्या आयुष्यातील अनेक गोष्टी पाहायला मिळणार आहेत. हा चित्रपट त्यांचा नातू केदार शिंदे यांनी दिग्दर्शित केला आहे. चित्रपटाला प्रदर्शित होऊन 3 दिवस झाले असले तरी त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. अनेक लोक हे हा चित्रपट पाहण्यासाठी थिएटरमध्ये गर्दी करत आहेत. तर त्याच निमित्तानं मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळीनं एक पोस्ट शेअर केली आहे.
May 1, 2023, 05:58 PM IST1 मे आंतरराष्ट्रीय कामगार दिन म्हणून का साजरा होतो? काय आहे या दिवसाचा इतिहास ?
International Labour Day 2023: 1 मे हा दिवस राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय दृष्टीने अतिशय महत्त्वाचा आहे. या दिवशी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली त्यासोबत आजचा दिवशी आंतरराष्ट्रीय कामगार दिनही साजरा केला. (Kamgar Din information in Marathi)
May 1, 2023, 10:05 AM ISTमहाराष्ट्र दिनानिमित्त दुबईत ढोल ताशा पथकाचा आगळा- वेगळा विश्वविक्रम
Maharashtra Din : महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात 63 व्या महाराष्ट्र दिन साजरा केला जातो आहे. सातासमुद्रपार असलेल्या मराठी ढोलताशा पथकाने (Trivikram Dholtasha Pathak) महाराष्ट्र दिनानिमत्त आगळा वेगळा विश्वविक्रम (world record) रचला.
May 1, 2023, 09:32 AM ISTMaharashtra Day | महाराष्ट्र दिनाचा उत्साह
Maharashtra Day Nagpur Devendra Fadanvis on 1stMay
May 1, 2023, 08:50 AM ISTEknath Shinde Maharashtra Din | महाराष्ट्र दिनानिमित्त एकनाथ शिंदेंकडून हुतात्म्यांना अभिवादन
Maharashtra Din CM Eknath Shinde At Hutatma Smarak
May 1, 2023, 08:15 AM IST