maharashtra election 0

भाजप हरिभाऊ बागडे यांना डावलणार असल्याचे संकेत, नवीन चेहऱ्याला पसंती

हरिभाऊ बागडे यांना भाजपकडून पुन्हा संधी मिळणार नसल्याचे संकेत मिळत आहेत. 

Sep 30, 2019, 04:44 PM IST

रामदास आठवलेंची पत्नी विधानसभा निवडणूक लढण्यासाठी इच्छुक

आठवले साहेबांनी आदेश दिला तर मी निवडणूक लढवेन.

Sep 30, 2019, 03:26 PM IST

पृथ्वीराज चव्हाणांचं ठरलं; विधानसभा निवडणुकच लढवणार

थोड्याच वेळात करणार अधिकृत घोषणा

Sep 30, 2019, 02:57 PM IST

आदित्य ठाकरेंच्या उमेदवारीची आज घोषणा

३ ऑक्टोबर रोजी भरणार उमेदवारी अर्ज

Sep 30, 2019, 09:29 AM IST

भाजपाच्या उमेदवारांची पहिली यादी आज जाहीर होणार

घटस्थापनेनंतर राजकीय घडामोडींना वेग

Sep 30, 2019, 08:03 AM IST

अखेर ठरलं! उद्या आदित्य ठाकरेंच्या उमेदवारीची घोषणा

आदित्य हे ठाकरे घराण्यातील निवडणूक लढवणारी पहिली व्यक्ती असतील. त्यामुळे शिवसेना त्यांच्याबाबतीत कोणताही धोका पत्कारायला तयार नव्हती.

Sep 29, 2019, 09:40 PM IST
Mumbai | Shivsena | Aditya Thackeray To Contest Election Will Be Declared Tommorrow PT1M58S

अखेर ठरलं! आदित्य ठाकरे वरळीतून लढणार

Mumbai | Shivsena | Aditya Thackeray To Contest Election Will Be Declared Tommorrow

Sep 29, 2019, 09:35 PM IST

भाजपची उद्या आणखी एक मेगाभरती; काँग्रेसला पुन्हा खिंडार

यंदाच्या विधानसभा निवडणुकीत या सर्व नेत्यांना काँग्रेसकडून तिकीट मिळण्याच्या आशा मावळल्या होत्या.

Sep 29, 2019, 09:11 PM IST
Congress Declared First List Of Contestant For Maharashtra Assembly Election PT1M49S

काँग्रेसची पहिली यादी जाहीर; अशोक चव्हाण भोकरमधून रिंगणात

Congress Declared First List Of Contestant For Maharashtra Assembly Election

Sep 29, 2019, 07:40 PM IST

काँग्रेसची पहिली यादी जाहीर; अशोक चव्हाणांसह मातब्बर नेत्यांचा समावेश

पहिल्या यादीत अनेक मातब्बर नेत्यांचा समावेश 

Sep 29, 2019, 07:23 PM IST

शिवसेनेकडून उमेदवारांना एबी फॉर्मचे वाटप; पहिल्या यादीत 'या' शिलेदारांचा समावेश

आज संध्याकाळी उमेदवारांची पहिली यादी जाहीर होण्याची शक्यता

Sep 29, 2019, 06:19 PM IST

उतावळा नेता, प्रचाराचं बाशिंग : यादी जाहीर होण्याआधीच...

आज सायंकाळी भाजपाची पहिली यादी जाहीर होणार आहे

Sep 29, 2019, 02:07 PM IST
Mumbai Congress President | Balasaheb Thorat On First List For Maharashtra Assembly Election PT3M37S

काँग्रेस - राष्ट्रवादीत पाच जागांवर तिढा कायम

काँग्रेस - राष्ट्रवादीत पाच जागांवर तिढा कायम

Sep 29, 2019, 01:50 PM IST