maharashtra election 0

करमाळ्यात दोन गटांत मतदान केंद्रात हाणामारी

दहिवली इथल्या मतदान केंद्रात घुसून काही जणांना मारहाण करण्यात आलीय

Oct 21, 2019, 01:32 PM IST

नातवासोबत मतदानासाठी आलेल्या आजीबाईंचा अनोखा विक्रम

मतदानाशिवाय लोकशाहीला बळकटी येणे शक्य नाही. त्यामुळेच झी २४ तासकडूनही सर्व मतदारांना मतदानाचं आवाहन करण्यात येतंय

Oct 21, 2019, 01:11 PM IST

प्रवीण तरडेंचा 'मुळशी पॅटर्न', तर निवडणूक लढवली असती

तरडे यांना महाआघाडीकडून विचारणा 

Oct 21, 2019, 01:11 PM IST

मतदानासाठी एकत्रच उपस्थित झाले देशमुख कुटुंबीय

लातूर शहर विधानसभा मतदारसंघातील बाभळगाव येथे आज देशमुख कुटुंबियांनी मतदान केलं

Oct 21, 2019, 11:55 AM IST
First voter in Maharashtra not in the state PT1M52S

नंदुरबार: पहिला मतदारच राज्यातून गायब!

नंदुरबार: पहिला मतदारच राज्यातून गायब!

Oct 20, 2019, 11:50 PM IST

प्रदीप शर्मा यांच्यासोबत गुंडांच्या गाड्या; बविआचा आरोप

प्रदीप शर्मा यांनी २५ ते ३० कोटी रूपये वाटल्याचा आरोप

Oct 20, 2019, 11:09 PM IST

...जेव्हा निवडणूक अधिकाऱ्यांनाही करावा लागतो बैलगाडीतून प्रवास!

हे दृश्य एखाद्या दुर्गम किंवा डोंगराळ भागातील नसून पुणे जिल्ह्यातील विकसित समजल्या जाणाऱ्या शिरूर तालुक्यात दिसलं

Oct 20, 2019, 10:13 PM IST
Monsoon In Maharashtra PT40S

निवडणूक आयोगाची 'पाऊस'परीक्षा

निवडणूक आयोगाची 'पाऊस'परीक्षा

Oct 20, 2019, 09:25 PM IST

धनंजयने निवडणूक इतक्या खालच्या स्तराला नेऊ नये- पंकजा मुंडे

राजकारण गलिच्छ झालेय, मात्र निसर्ग सगळ्याचा न्याय करेल.

Oct 20, 2019, 09:02 PM IST
Beed Parli BJP Leader Pankaja Munde Exclusive PT9M34S

बीड : धनंजय मुंडे वादानंतर पंकजा मुंडेची पहिली प्रतिक्रिया

बीड : धनंजय मुंडे वादानंतर पंकजा मुंडेची पहिली प्रतिक्रिया

Oct 20, 2019, 09:00 PM IST
Mumbai Tempo Driver On Four Crore Cash Seized From Worli PT1M32S

मुंबई | वरळीत ४.३० कोटी रुपये सापडले

मुंबई | वरळीत ४.३० कोटी रुपये सापडले

Oct 20, 2019, 07:25 PM IST

धनंजय मुंडेंची क्लीप सोशल मीडियावर पसरवल्याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल

या क्लीपमुळे आपली बदनामी होत असून त्याचा निवडणुकीवर परिणाम होऊ शकतो.

Oct 20, 2019, 07:20 PM IST
Mumbai Mud Block Near Polling Booth Creating Inconvenience Among Voters Maharashtra Assembly election 2019 PT2M10S

मुंबई | पाऊस आला, निवडणूक आयोग गांगरला

मुंबई | पाऊस आला, निवडणूक आयोग गांगरला

Oct 20, 2019, 07:05 PM IST

अवेळी पावसामुळे निवडणूक आयोगाची तारांबळ

पाहा अनेक मतदान केंद्रांवर चिखलाचं साम्राज्य

Oct 20, 2019, 07:04 PM IST

मोठी बातमी: कोल्हापुरात ढगफुटीचा अंदाज; यंत्रणा हाय अलर्टवर

येत्या दोन ते तीन तासांत वीजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता.

Oct 20, 2019, 06:19 PM IST