Maharashtra Assembly Election: अपक्ष ठरवणार महाराष्ट्रातील सरकार? कोण आहेत हे उमेदवार? वाचा संपूर्ण यादी
महाराष्ट्र विधानसभेच्या सत्तास्थापनेत महायुती असो किंवा मविआ यांना सत्तास्थापनेसाठी अपक्षांची मदत घ्यावी लागणार असल्याचा अंदाज एक्झिट पोलच्या सव्हेनुसार व्यक्त करण्यात आलाय
Nov 21, 2024, 08:28 PM IST
Exit Poll: महाराष्ट्राचा कौल कुणाला? सत्तेच्या चाव्या कोणाच्या हातात? पाहा सर्व Exit Poll निकाल एकाच क्लिकवर
Maharashtra Exit Poll: महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीसाठी मतदान झाल्यानंतर आता एक्झिट पोलचे निकाल समोर आले आहेत. एक्झिट पोलनुसार, महाराष्ट्रात महायुती आणि महाविकास आघाडीत अटीतटीची लढत पाहायला मिळू शकते. पाहा एक्झिट पोलचे अंदाज काय सांगत आहेत.
Nov 20, 2024, 09:02 PM IST
उद्धव ठाकरेंना सहानुभूती मिळाली का? महाराष्ट्रातील जनतेच्या मनात काय?
Uddhav Thackeray : विधानसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे यांना सहानुभूती मिळाली का? जाणून घेऊया एक्झिट पोलच्या माध्यमातून
Nov 20, 2024, 08:21 PM ISTMaharashtra Exit Poll: शिंदे-फडणवीस की ठाकरे-पवार? महाराष्ट्रात कोणाची सत्ता येणार? Exit Poll ने दिला कौल
Maharashtra 2024 Zeenia AI Exit Poll: झी न्यूजची आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँकर Zeenia ने गेल्या लोकसभा निवडणुकीतील सर्वात अचूक अंदाज वर्तवल्यानंतर, आता यावेळी तुमच्यासाठी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांवरील सर्वात विश्वासार्ह एक्झिट पोल आणला आहे.
Nov 20, 2024, 08:09 PM IST
Mumbai Exit Poll: महायुती की महाविकास आघाडी? मुंबईत कोण बाजी मारणार? पाहा Exit Poll चा निकाल
Zeenia AI Exit Poll: झी न्यूजची आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँकर Zeenia ने गेल्या लोकसभा निवडणुकीतील सर्वात अचूक अंदाज वर्तवल्यानंतर, आता यावेळी तुमच्यासाठी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांवरील सर्वात विश्वासार्ह एक्झिट पोल आणला आहे.
Nov 20, 2024, 08:00 PM IST
Thane Exit Poll: ठाणे-कोकणचा बालेकिल्ला कोण राखणार? शिंदे की ठाकरे, कोण राखणार वर्चस्व? Exit Poll मधून चित्र स्पष्ट
Zeenia AI Exit Poll: झी न्यूजची आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँकर Zeenia ने गेल्या लोकसभा निवडणुकीतील सर्वात अचूक अंदाज वर्तवल्यानंतर, आता यावेळी तुमच्यासाठी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांवरील सर्वात विश्वासार्ह एक्झिट पोल आणला आहे.
Nov 20, 2024, 07:48 PM IST
खान्देशात महायुती आणि मविआत कांटे की टक्कर, ZEENIA ने सांगितल्या कोणाला किती जागा
Assembly Election Zeenia Exit Poll: खान्देशमध्ये कोण बाजी मारणार? याचा एक्झिट पोल झिनीयाने जाहीर केला आहे.
Nov 20, 2024, 07:37 PM ISTमहाराष्ट्राच्या राजकारणात रान उठवणारे दोन मुद्दे निकालात ट्विस्ट आणणार का? मतदारांवर किती परिणाम झाला?
महाराष्ट्रात महागाई, बेरोजगारी, भ्रष्टाचार, व्होट जिहाद आणि बटेंगे तो कटेंगे या चार मुद्द्यांवर निवडणूक झाली. मतदारांवर कोणत्या मुद्द्याचा किती टक्के परिणाम झाला जाणून घेऊया.
Nov 20, 2024, 07:24 PM ISTपश्चिम महाराष्ट्रात दिसणार 'शरद पवार फॅक्टर'? महायुतीला किती जागा? Zeenia च्या AI एक्झिट पोलने दिलं उत्तर
West Maharashtra Assembly Election Zeenia Exit Poll: पश्चिम महाराष्ट्रात शरद पवार फॅक्टर पाहायला मिळू शकतो. पश्चिम महाराष्ट्रात महाविकास आघाडी मुसंडी मारु शकते, असा अंदाज झिनीयाने व्यक्त केला आहे.
Nov 20, 2024, 07:21 PM ISTMaharashtra Exit Poll : मराठवाड्यात महाविकास आघाडीला चांगलं यश; मराठा आरक्षण आंदोलनाचा महायुतीला फटका?
Maharashtra 2024 Zeenia AI Exit Poll : मराठवाड्यात महाविकास आघाडीला चांगलं यश असल्याचा अंदाज झी न्यूजची आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँकर Zeenia हिने व्यक्त केलाय. Zeenia AI Exit Poll नुसार मराठवाड्यात कोणाला किती जागा मिळणार आहेत, पाहूयात.
Nov 20, 2024, 07:03 PM ISTMaharashtra Exit Poll : विदर्भात महायुतीची मुसंडी! लोकसभेतील पिछेहाटीनंतर आता किती जागा मिळणार?
Maharashtra 2024 Zeenia AI Exit Poll: झी न्यूजची आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँकर Zeenia ने विदर्भात महायुती मुसंडी मारणार असल्याच अंदाज वर्तविला आहे. Zeenia च्या अंदाजानुसार विदर्भात महायुतीला किती जागांवर विजय मिळणार आहे, पाहूयात.
Nov 20, 2024, 06:44 PM IST