महाराष्ट्रातील 4,849 एकर जमीन शेतकऱ्यांना परत करणार; शासन दरबारी जमा आहेत जमिनी
महाराष्ट्र सरकारने सर्वात मोठा निर्णय घेतला आहे. शासन जमा झालेल्या 4 हजार 849 एकर जमीन शेतकऱ्यांना परत केल्या जाणार आहेत.
Jan 2, 2025, 04:40 PM ISTअन्नदाता सुखी होणार! सरकारचे शेतकऱ्यांसाठी गिफ्ट; महत्त्वपूर्ण योजनेची घोषणा
Mukhyamantri Solar Agriculture Feeder Project 2.0: महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांसाठी एक योजना लागू केली आहे. या योजनेचा फायदा शेतकऱ्यांना घेता येणार आहे.
Dec 25, 2024, 09:33 AM ISTऐन निवडणुकीत 118 शेतकऱ्यांनी संपवलं जीवन, जिल्हा प्रशासनाच्या आकडेवारीत धक्कादायक वास्तव
Maharashtra Farmer : राज्यात 4 महिन्यात 118 शेतक-यांनी आत्महत्या केल्याचं धक्कादायक वास्तव उघड झालंय. अमरावती जिल्ह्यात 2 महिन्यात 66 शेतकऱ्यांनी त्यांची जीवनयात्रा संपवलीये. जिल्हा प्रशासनाच्या आकडेवारीतून धक्कादायक वास्तव उघड झालंय..
May 15, 2024, 04:20 PM ISTMaharashtra | नोव्हेंबरमध्येच राज्यात दुष्काळाच्या झळा, धरणांतील पाणीसाठयात लक्षणीय घट
Maharashtra Facing Drought Situation In November Month
Nov 16, 2023, 11:15 AM ISTशिंदे सरकारचं बळीराजाला दिवाळी गिफ्ट, राज्यातील 35 लाख शेतकऱ्यांना मिळणार 'हा' लाभ
पहिल्या टप्प्यात राज्यातील 35 लाख शेतकऱ्यांना 1700 कोटी रुपये अग्रिम पिकविमा होणार वितरित होणार असून विमा कंपन्यांच्या अपिलांवर निकाल आल्यानंतर रकमेत आणि लाभार्थी संख्येत होणार मोठी वाढ करण्यात येणार आहे.
Nov 8, 2023, 02:03 PM IST'दुष्काळ जाहीर करताना सरकारचं राजकारण? 40 पैकी 35 तालुके सत्ताधारी आमदारांचे'
Maharashtra Drought : राज्यातल्या 40 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. राज्यमंत्रीमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. पण यावरुन आता राजकारण पेटलं आहे. विरोधी पक्षनेत्यांनी सरकारचा निर्णय म्हणजे शेतकऱ्यांसाठी दुष्काळात तेरावा महिना असल्याची टीका केली आहे.
Nov 3, 2023, 04:52 PM ISTमहाबीज कंपनीचं बियाणं बोगस?; कंपनीवर कारवाईची शेतकऱ्यांची मागणी
Latur Farmers In Problem As Mahabeej Seed Not Growing Crops
Jul 18, 2023, 06:25 PM ISTइंदापूरच्या शेतकऱ्याची भन्नाट बिझनेस आयडिया; जांभळाची थेट ॲमेझॉनवर विक्री
Indapur Farmer Success Story: इंदापूरच्या शेतकऱ्याची गगन भरारी. शेतात पिकवलेल्या जांभळाची थेट ॲमेझॉनवर विक्री. मिळतोय चांगला भाव उत्पान्नात झाली वाढ
Jul 11, 2023, 03:28 PM ISTशेतकऱ्यांनो, पेरणीची घाई नको; कृषी विभागाने केलं महत्त्वाचं आवाहन
Commissioner of Agriculture on Sowing
Jun 28, 2023, 06:30 PM ISTMaharashtra Farmers: शेतकऱ्यांसाठी खुशखबर! शिंदे सरकारने घेतला 'हा' मोठा निर्णय
Maharashtra Cabinet Meeting Big Decision For Farmers latest marathi News
Jun 13, 2023, 03:40 PM ISTFarmers Crisis : शेतकरी नवरा नको गं बाई; वावरातील कारभारी शोधतोय कारभारीण!
Farmers Crisis : अमुक एका वयात आल्यानंतर अनेकांनाच लग्नाचे वेध लागतात. पण, शेतकरी वर्गातील तरूण मात्र वेगळ्याच परिस्थितीचा सामाना करत आहेत. का उदभवलीये त्यांच्यापुढे ही परिस्थिती?
Jun 2, 2023, 04:38 PM IST
Farmers News | राज्यातील शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी बातमी, थेट पैशांशी संबंध
Maharashtra Farmers To Get Additionally Rupees Six Thousand
May 30, 2023, 09:35 AM ISTMaharashtra Farmers: अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांना मदत कधी? राज्यातील 34 लाख शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत
Maharashtra Farmers Waiting For Govt Help After Announcement Of Natural Disaster
May 10, 2023, 11:25 AM ISTराज्यातील शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! शेतीपंपांना दिवसा वीज पुरवठा करण्यासाठी सौर योजना
Maharashtra Saur Krushi Vahini Yojana 2023: राज्य मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत राज्यातील शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय घेण्यात आला आहे. शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा करण्यासाठी कृषी योजनेचा दुसरा टप्पा राबवला जाणार आहे.
Apr 19, 2023, 06:02 PM ISTअवकाळी पावसाने पुन्हा एकदा विदर्भाला झोडपले; अमरावतीसह भंडाऱ्यात मोठ्या प्रमाणात गारपीट
Unseasonal Rain : अवकाळी पावसाने पुन्हा एकदा विदर्भाला झोडपून काढले आहे. अमरावती, भंडारा, यवतमाळ, वर्ध्यात हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यानुसार वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस कोसळला आहे. हवामान विभागाने शनिवारीही पावसाची शक्यता वर्तवल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झालंय
Apr 7, 2023, 06:34 PM IST