maharashtra gov

बदली आणि पदोन्नतीची वाट पाहणाऱ्या अधिकाऱ्यांसाठी खूशखबर; सरकार लवकरच निर्णय घेण्याच्या तयारीत

राज्यातील प्रशासकीय अधिकाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. गेले अनेक दिवस प्रशासकीय अधिकारी पदोन्नती आणि बदल्यांची वाट पाहत होते. याबाबत आता शिंदे सरकारने भूमिका घेतली असून...

Jul 27, 2022, 11:35 AM IST

आता नवा वाद ! कांजूरमार्ग कारशेडची जागा नेमकी कुणाची? केंद्र, राज्य की मुंबई पालिकेची?

Metro car shed disputed land in Mumbai :मेट्रो कारशेडचा प्रश्न अद्याप प्रलंबित आहे. आता 13 हेक्टर जागा ही मुंबई महापालिकेची असल्याचा दावा राज्य सरकारने मुंबई उच्च न्यायालयात केला आहे. 

Jun 14, 2022, 11:17 AM IST

होळी आणि धुलिवंदनाच्या उत्सवात लाऊडस्पीकरला बंदी; राज्य सरकारची नियमावली जारी

Holi Festival Guidline by Maharashtra gov | राज्यात दरवर्षी होळी आणि धुलिवंदनाचा उत्साह दरवर्षी पाहायला मिळत असतो. परंतू गेली दोन वर्षे कोरोनाच्या संसर्गामुळे हा उत्सव साजरा करण्यावर सरकारने प्रतिबंध घातले होते.

Mar 16, 2022, 11:38 AM IST

शिवरायांची जयंती साजरी करण्यासाठी राज्य सरकारचे नियम जारी; सोहळ्याला इतक्याच जणांना परवानगी

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्ताने आयोजित करण्यात येणाऱ्या शिवज्योत दौडीत दोनशे जण आणि जन्मोत्सव सोहळ्याकरिता पाचशे जणांना उपस्थित राहता येईल, अशा गृह विभागाच्या प्रस्तावाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मान्यता दिली.  

Feb 14, 2022, 03:44 PM IST

लसी शिल्लक असत्या तर लसीकरण बंद केलं नसतं - जयंत पाटील

राज्यातील मंत्री जयंत पाटील यांनी आज पत्रकार परिषद घेत लसीच्या पुरवठ्याबाबत केंद्र सरकार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. त्यांनी म्हटलं की, प्रत्येक जिल्ह्यात लसीचा तुटवडा निर्माण होत आहे. लोकसंख्येनुसार राज्यांना लस मिळायला हवी.

Apr 8, 2021, 05:29 PM IST

सरकारी कर्मचाऱ्यांना सरकारची खूशखबर, आठड्यातून २ दिवस सुट्टी

सरकारी कर्मचाऱ्यांना सरकारची गुडन्यूज

Feb 12, 2020, 03:37 PM IST