maharashtra government

राज्य सरकारकडून अनलॉक-४ ची नियमावली जाहीर, पाहा काय सुरू होणार

राज्य सरकारकडून अनलॉक-४ ची नियमावली जाहीर करण्यात आली आहे. 

Aug 31, 2020, 09:24 PM IST

मोठी बातमी: अखेर राज्य सरकारकडून ई-पासची अट रद्द

ई-पासच्या मुद्द्यावरून विरोधकांनी महाविकासआघाडी सरकारला अनेकदा लक्ष्य केले होते

Aug 31, 2020, 08:34 PM IST

Goods and Services Tax : केंद्र सरकारची २२ हजार ५३४ कोटी रुपयांची थकबाकी - अजित पवार

वस्तू आणि सेवाकरातील नुकसान भरपाईपोटी केंद्राकडून महाराष्ट्राला जुलै २०२०पर्यंत २२ हजार ५३४ कोटी रुपयांची थकबाकी. 

Aug 27, 2020, 03:43 PM IST

कोरोनामुळे एमपीएससीच्या परीक्षा पुढे ढकलण्याचा राज्य सरकारचा निर्णय

कोरोना व्हायरसमुळे एमपीएससीमार्फत घेण्यात येणाऱ्या सर्व परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

Aug 26, 2020, 08:38 PM IST
Maharashtra Government Monsoon Session To Begin On 7 And 8 September PT3M17S

मुंबई | ७ आणि ८ सप्टेंबरला विधिमंडळ अधिवेशन

मुंबई | ७ आणि ८ सप्टेंबरला विधिमंडळ अधिवेशन

Aug 25, 2020, 06:00 PM IST
BJP Leader Pravin Darekar Criticise Maharashtra Government For Raigad Building Collapse PT1M2S

वाढीव वीज बिलांमुळे त्रस्त ग्राहकांना लवकरच दिलासा, राज्य सरकार एवढी सूट देणार

वाढीव वीज बिलांबाबत सरकार १ हजार कोटींचं पॅकेज देणार

Aug 21, 2020, 04:05 PM IST

सुशांतसिंग प्रकरणी राज्य सरकार फेरविचार याचिका दाखल करणार नाही

अभिनेता सुशांतसिंग राजपूतच्या मृत्यूची सीबीआय चौकशी करण्याचा निर्णय सुप्रीम कोर्टाने दिला आहे.

Aug 19, 2020, 11:23 PM IST
Major Setback To Maharashtra Government From Supreme Court Order Of CBI Inquiry PT3M53S

मुंबई | तपास CBI कडे देण्याच्या निकालाचे वेगवेगळे अर्थ

मुंबई | तपास CBI कडे देण्याच्या निकालाचे वेगवेगळे अर्थ

Aug 19, 2020, 07:50 PM IST

'महाविकासआघाडी'मधल्या प्रशासकीय बदल्यांमधील गोंधळ पुन्हा उघड

महाविकासआघाडीमधल्या प्रशासकीय बदल्यांमधील गोंधळ पुन्हा उघड झाला आहे. दोन महिन्यांच्या आत दोन सनदी अधिकाऱ्यांची दोनदा बदली करण्यात आली आहे.

Aug 13, 2020, 09:19 PM IST

कोकणात गणपती स्पेशल ट्रेन चालवायला रेल्वे तयार, राज्य सरकारच्या होकाराची प्रतीक्षा

कोरोना व्हायरसमुळे गेल्या ५ महिन्यांपासून देशभरातली रेल्वे सेवा बंद आहे. 

Aug 13, 2020, 05:33 PM IST

मुख्यमंत्री ठाकरे सरकारने घेतले 'हे' महत्वाचे निर्णय । पाहा काय आहेत ते?

मोफत चणाडाळ, निवासी डॉक्टरांच्या वेतनात वाढ, शेतकरी कर्जमुक्तीसाठी रक्कम आदींसह अनेक निर्णय बुधवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आले. 

Aug 13, 2020, 10:14 AM IST

राज्य सरकारचे दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष, राजू शेट्टी आक्रमक

 दूध उत्पादक शेतकरी अडचणीत आहे. मात्र, राज्य सरकार दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केला आहे.  

Aug 13, 2020, 09:41 AM IST