दारु विक्री सुरु झाल्यानंतर महाराष्ट्राने तीन दिवसांत १०० कोटींहून अधिक महसूल मिळवला
राज्यातील एकूण दारु दुकानांपैकी केवळ एक तृतीयांश दारुची दुकानं सुरु होती.
May 7, 2020, 10:36 AM ISTCM च्या कामाची आम्ही तारीफ करत होतो, आता सगळे वाया गेले - जलील
कोरोनाचे संकट असताना लॉकडाऊन आणि संचारबंदी लागू करण्यात आली. त्यामुळे सर्वच गोष्टींवर निर्बंध आले होते. मात्र,
May 6, 2020, 11:39 AM ISTसरकारी कार्यालयातील उपस्थितीबाबत राज्य शासनाचे सुधारित आदेश जारी
कोरोनाचे संकट कायम असल्याने राज्य शासकीय कार्यालयातील उपस्थितीबाबत सुधारित आदेश जारी करण्यात आला आहे.
May 5, 2020, 12:28 PM ISTआर्थिक संकटामुळे राज्य सरकारचा नोकरभरतीबाबत हा निर्णय
उत्पन्न घटल्याने सरकारच्या उपाययोजना
May 4, 2020, 06:34 PM ISTकोरोनाचे संकट । मुंबई, पुण्यात सरकारी कार्यालयातील उपस्थिती पुन्हा ५ टक्के
महाराष्ट्र राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होता आहे. मुंबई आणि पुणे येथे रुग्ण संख्येत वाढ होत आहे.
Apr 23, 2020, 11:57 AM ISTआरोग्य कर्मचाऱ्यांना योग्य सुरक्षा पुरवा, मुंबई उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला निर्देश
काही ठिकाणी आरोग्य कर्मचारी आणि डॉक्टरांवर हल्ल्याचा प्रकारही घडला आहे. त्यामुळे त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित करण्यात आला.
Apr 18, 2020, 10:59 AM ISTभाड्याच्या घरात राहणाऱ्यांना सरकारचा दिलासा
घरभाडे वसुलीबाबत घरमालकांना गृहनिर्माण विभागाच्या सूचना
Apr 17, 2020, 03:58 PM ISTएमपीएससीच्या विद्यार्थ्यांना दिलासा, वयोमर्यादेत १ वर्षाची वाढ
लॉकडाऊनच्या काळामध्ये अनेक स्पर्धा परीक्षा या पुढे ढकलण्यात आल्या आहेत.
Apr 16, 2020, 11:09 PM ISTतबलिगी जमातवरून गृहमंत्री अनिल देशमुख यांचे मोदी सरकारला आठ सवाल
तबलिगींच्या फरार सदस्यांबाबत दिली नवी माहिती
Apr 8, 2020, 05:54 PM ISTकेसरी कार्डधारकांनाही सवलतीच्या दरात धान्य देणार
कोरोना आणि लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर सरकारचा निर्णय
Apr 7, 2020, 07:54 PM ISTपोलिसांच्या पत्नीचं सरकारला काळजी वजा विनंती पत्र
मुख्यमंत्र्यांना पोलिसांच्या पत्नीचं पत्र
Apr 4, 2020, 11:00 AM ISTमोठी बातमी । Corona : नागरिकांचे सूचनांकडे दुर्लक्ष, राजस्थान झाले लॉकडाऊन आता महाराष्ट्र?
कोरोना व्हायरसचा (Coronavirus) वाढता फैलाव रोखण्यासाठी राज्य सरकारकडून (Maharashtra Government) सर्वकाही उपाय-योजना करण्यात येत आहे. मात्र, काही लोक राज्यसरकारच्या सूचनांकडे दुर्लक्ष करत आहेत.
Mar 21, 2020, 11:48 PM ISTमहाराष्ट्र लॉकडाऊन करण्याबाबत गंभीरपणे विचार सुरू
देशभरामध्ये कोरोनाग्रस्त रुग्णांचा आकडा दिवेसंदिवस वाढत चालला आहे.
Mar 21, 2020, 11:03 PM IST