maharashtra govt 0

अकोला : यशवंत सिन्हांच्या आंदोलनाला यश

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 7, 2017, 08:12 AM IST

मुंबई । तुरडाळ ५५ रुपयांनी विकण्याचा सरकारचा निर्णय

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Nov 14, 2017, 02:51 PM IST

राज्यातही मंत्रिमंडळ विस्ताराचे मुख्यमंत्र्यांचे संकेत

केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर आता राज्यातही मंत्रिमंडळाच्या विस्ताराच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त औरंगाबादमध्ये विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं.

Sep 18, 2017, 08:19 AM IST

राज्य सरकारी कर्मचार्‍यांचे सेवानिवृत्तीचे वय ५८ वरुन ६० होणार

राज्य सरकारी कर्मचा-यांचे सेवानिवृत्तीचे वय ६० वर्ष करण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. सरकारी कर्मचा-यांचे वय ५८ वरुन ६० करण्याच्या निर्णयाप्रत राज्य सरकार आल्याचं बोललं जातं आहे. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या महिन्याच्या अखेरीस अंतिम निर्णय जाहीर करण्याची शक्यता आहे.

May 5, 2017, 08:45 AM IST

नऊ आमदारांचे निलंबन मागे

विरोधी पक्षातील 9 आमदारांचं निलंबन मागे घेण्यात आले आगे. विधानसभेतली कोंडी फोडण्यासाठी सरकारनं हालचाली सुरू केल्यायत. 

Apr 1, 2017, 02:28 PM IST

राज्य सरकारचा टेकू कधी काढणार याबद्दल बोलले उद्धव...

 युती तुटली म्हणून मी सीएम झालो असे मुख्यमंत्री म्हणतात, पण आम्ही टेकू दिला म्हणून तुम्ही मुख्यमंत्री झालात, असा टोला उद्धव ठाकरे यांनी परळ येथे झालेल्या सभेत लगावला. 

Feb 10, 2017, 10:11 PM IST

राज्य सरकारच्या २५० अधिकाऱ्यांनी फुकटात पाहिला भारत वि. वेस्ट इंडिज सामना

मुंबई : गुरुवारी झालेल्या भारत विरुद्ध वेस्ट इंडिजच्या सामन्याचे तिकीट मिळवण्यासाठी मुंबईकरांनी गर्दी केली होती. मात्र, या तिकीटांची अगदी काही क्षणांत विक्री झाल्याने हजारो मुंबईकरांचा भ्रमनिरास झाला. पण, सेलिब्रिटींसोबत हा सामना पाहण्यासाठी वानखेडे मैदानात महाराष्ट्र सरकारचे २५० अधिकारी उपस्थित होते, अशी माहिती मिळत आहे. 

Apr 1, 2016, 02:12 PM IST

पाहा: टोलमुक्ती झालेले ५३ टोलनाके कोणते!

युती सरकारनं आज १३ टोलनाके पूर्णपणे बंद करण्याचा आणि ५३ टोलनाक्यांवर टोलमुक्तीची घोषणा केलीय. पाहा कोणते असतील हे टोलनाके...

Apr 10, 2015, 02:46 PM IST

नोकरीची संधी - राज्य गृह विभाग न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालय

महाराष्ट्र शासन गृह विभागाच्या न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालय, महाराष्ट्र राज्य मुंबई, यांच्यावतीने रिक्त जागांसाठी गट - क व गट - ड या संवर्गातील पदांच्या सरळसेवा भरतीसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत.

Jan 16, 2014, 08:53 AM IST