शिवरायांच्या ऐतिहासिक वारसा सांगणारी सहल; आजपासून सुरू झाली भारत गौरव ट्रेन, अशी असेल 6 दिवसांची ट्रिप
भारत गौरव टुरिस्ट ट्रेन आज पासून सुरू होत आहे. छत्रपती शिवाजी महाराज भारत गौरव पर्यटन रेल्वेला मुख्यमंत्र्यांकडून हिरवा झेंडा दाखवण्यात आला.
IRCTC ची 'छत्रपती शिवाजी महाराज सर्किट' हेरिटेज टूर; 5 दिवसांचा दौरा अन् किंमत... 'या' दिवशी सुरू होणार
Chhatrapati Shivaji Maharaj Circuit Tour: नागरिकांना आता छत्रपती शिवाजी महाराजांची गौरवगाथा अनुभवता येणार आहे. IRCTC कडून टूर आयोजित करण्यात येणार आहे.
तीन तासांचा प्रवास 40 मिनिटांत पूर्ण होणार, मुंबईतील महत्त्वाच्या प्रकल्पाला मिळाली मंजुरी
BMC Coastal Road Phase 2: मुंबई महानगरपालिकेचा महत्त्वकांक्षी प्रकल्प असलेला कोस्टल रोडचा दुसरा टप्पा आता लवकरच काम सुरू करण्यात येणार आहे.
नरीमन पॉईंटपासून विरार गाठा अवघ्या 40 मिनिटांत; मुंबईत नवीन प्रकल्प, फडणवीसांची मोठी घोषणा
Coastal Road Project: कोस्टल रोड प्रकल्पाचा लवकरच विरारपर्यंत विस्तार केला जाणार आहे. त्यामुळं विरारला पोहोचण्यासाठी फक्त पाउण तासांचा अवधी लागणार आहे.