maharashtra karnataka border disput

शिंदे - फडणवीस सरकारमध्ये वादाची ठिणगी; भाजपच्या माजी आमदाराचा थेट मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप

जतच्या वंचित 65 गावांसाठी राबविण्यात येणाऱ्या म्हैसाळ विस्तारित पाणी योजनेसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल 1900 कोटी रुपये देण्याची केलेली घोषणा केली. तसेच जानेवारीत काम सुरू करू असे दिलेले आश्वासन हे धादांत खोटे आहे.
 मुख्यमंत्र्यांचे वक्तव्य दिशाभूल करणारे असल्याचे टीका जतचे भाजपचे माजी आमदार विलासराव जगताप यांनी केले.

Dec 3, 2022, 04:47 PM IST