maharashtra latest marathi news

नागपुरात रिव्हेंज पॉर्न! एक्स गर्लफ्रेंडचे न्यूड फोटो पतीसह 11 जणांना पाठवले, 3 महिन्यांनी...

Nagpur Revenge Porn Case: नागपुरात रिव्हेंज पॉर्नचा एक खळबळ उडवणारा प्रकार समोर आला आहे. या घटनेत पोलिसांनी तीन महिन्यांनी आरोपीला अटक केली आहे. 

Jan 9, 2024, 03:50 PM IST

मुलीच्या दोन मित्रांना घरी बोलवायची महिला, पतीने विरोध करताच, रचला भयंकर कट

Crime News In Marathi: कल्याणमधून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. पत्नीनेच पतीला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार घडला आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.

Dec 10, 2023, 11:28 AM IST

Lakshman Jagtap : भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांचे दीर्घ आजाराने निधन

Laxman Jagtap passed away : पिंपरी-चिंचवडचे भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांचे दीर्घ आजाराने निधन झाले आहे.  

Jan 3, 2023, 11:12 AM IST