maharashtra latest news

G20 Summit : हा कुठला नियम? पाहुण्यांना देण्याआधी करावं लागणार 'हे' काम

Mumbai News : प्रत्येकाला वाटतं आपल्याकडे आलेल्या पाहुण्यांना चविष्ट जेवण मिळावं. आपल्या पाहुणचाराचं त्यांनी कायम गुणगाण करावं. पण हे काय, पाहुण्यांना जेवण देण्याआधी डॉक्टर चाखणार... 

 

Dec 14, 2022, 07:32 AM IST

PSU Sale : भरपूर पैसा कमावणारी कंपनी मोदी सरकारने विकायला काढली? खरेदीसाठी 'या' उद्योजकांमध्ये चढाओढ

RINL News: केंद्र सरकारनं (Central Government) आणखी एक कंपनी विकण्याची तयारी दर्शवल्याची माहिती समोर येते आहे. सरकारला राष्ट्रीय इस्पात निगम लिमिडेट (RINL) मधील आपला संपुर्ण हिस्सा विकायचा असल्याची माहिती कळते आहे. 

Dec 13, 2022, 06:43 PM IST

Nanded Crime: आदिवासी आश्रम शाळेत चौथीच्या मुलीचा संशयास्पद मृत्यू; घातपात झाल्याचा वडिलांचा संशय

Nanded Crime News: नांदेड जिल्ह्यातील आदिवासी आश्रम शाळेत (4 standaed girl hanged herself) हा प्रकार घडला. हदगाव तालुक्यातील केदारगुडा येथे आदिवासी विभागाची आश्रम शाळा आहे. 

Dec 13, 2022, 05:28 PM IST

Farmer News: बळीराज्याच्या हातात आलेला घास बकऱ्यांच्या तोंडात!

Pune News : सध्या पाऊस चांगल्या प्रतीचा पडला असला तरी मात्र काही ठिकाणी शेतकऱ्यांना मोठी तारेवरची कसरत करावी लागते आहे. त्यातून नुकत्याच समोर आलेल्या माहितीनूसार टॉमेटोला चांगला बाजारभाव न मिळाल्याने शेतकऱ्याला चक्क शेतात शेळ्या-मेंढ्या सोडण्याची वेळ आली आहे. 

Dec 13, 2022, 04:58 PM IST

Pooja Tips: आरती करण्याची योग्य पद्धत आणि पूजेनंतर आरतीच्या ताटावरून हात फिरवण्या मागचं कारण, जाणून घ्या

Interesting fact : हिंदू धर्मात प्रत्येकाच्या घरी पूजेच्या वेळी आरती केली जाते. आम्हाला सांगा आरती संपन्न झाल्यानंतर आरतीच्या ताटावरून हात का फिरवला जातो?

Dec 13, 2022, 04:27 PM IST

Video : कॅमेऱ्यासमोर असं कृत्य करणाऱ्या मुलींनी आईकडून मिळाला चप्पलेचा मार

Viral Video : सोशल मीडियाचं तरुण पिढीला वेड लागलं आहे. सोशल मीडियावर प्रसिद्ध होण्यासाठी आणि लाईक, कंमेट्ससाठी तरुण पिढी अनेक वेळा मर्यादा ओलांडताना दिसतात.  

 

Dec 13, 2022, 02:19 PM IST

Indian Railways : रेल्वे प्लॅटफॉर्मवरील पिवळा पट्टाचे रहस्य जाणून व्हाल आश्चर्यचकित

Railway Station : भारतीय रेल्वे ही संपूर्ण जगातील रेल्वेचं सर्वांत मोठं जाळं आहे.  रेल्वे बोगीचा वेगवेगळ्या रंग असो किंवा ट्रेनच्या डब्याच्या मागे 'X' चिन्ह रेल्वेबद्दल अनेक आश्चर्यकारक गोष्टी आहेत. 

Dec 13, 2022, 12:34 PM IST

Washim Police : पोलिसांनी केलं कन्यादान! प्रेमी युगुलांचे जीवापाड प्रेम पाहून लावून दिलं थाटात लग्न

Washim Marriage by police news: लग्नासाठी अनेक जण पळून जाऊन लग्नही करतात. कधीकधी आपल्या जातीतले नाहीत म्हणून आईवडिल, घरचे लग्नाला विरोध करतात. अनेकांना त्यांचे लग्नही नापसंत असते. तर कधी प्रेमविवाहालाही घरच्यांकडून कडाडून विरोध होतो. सध्या अशाच काहीसा प्रकार वाशिममध्ये घडला आहे. परंतु त्यांचे नशीब मात्र फिरले आहे. त्या दोघांच्या घरच्यांचा विरोध असल्यानं ते पोलिस ठाण्यात जाताच त्यांचे लग्न चक्क पोलिसांनीच लावून दिले आहे. 

Dec 13, 2022, 12:05 PM IST

Video : शिंदे-फडणवीस सरकारच्या विरोधातच भाजपाची घोषणाबाजी; आंदोलकांची फजिती

BJP Government : आंदोलनात काय घोषणा द्यायच्या हे कोणालाच कळत नव्हतं. तेव्हा पुढे आल्या भाजपच्या माजी नगरसेविका. मात्र त्यांनी दिलेल्या घोषणांनी एकच हषा पिकला

Dec 13, 2022, 11:36 AM IST

Maharashtra Public Holidays : सर्वसामान्यांना राज्य शासनाचं मोठं गिफ्ट; 'या' महत्त्वाच्या दिवशी सार्वजनिक सुट्ट्या

 Public Holidays : ज्या दिवसांची मुंबईकर आणि महाराष्ट्रातील अनेक नागरिक आतुरतेनं वाट पाहत असतात त्या दोन दिवसांना शासनानं सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. 

Dec 13, 2022, 11:12 AM IST

Guess Who : अनिल कपूरच्या Mr. India मधील या चिमुकल्यांपैकी तिघे आजचे सुपरस्टार

MR India Child Artist : बॉलिवूड (Bollywood) अभिनेता अनिल कपूर आणि अभिनेत्री श्रीदेवी यांचा 80 च्या दशकात गाजलेला चित्रपट म्हणजे Mr India. या चित्रपटातील लहान मुलं आज मोठी झाली आहेत. 

Dec 13, 2022, 11:04 AM IST

Mumbai Airport : अरे एवढी लोकं कुठे निघाली देश सोडून?

Mumbai News : मुंबई विमानतळावर असंख्य लोकांनी एकच गर्दी केली होती. एवढ्याली लोक एकत्र देश सोडून का जातं आहे असा प्रश्न पडला आहे. 

Dec 13, 2022, 09:13 AM IST

Maha Samruddhi : नागपूर - मुंबईनंतर आता 'या' शहरांचं अंतर होणार कमी, 2 एक्स्प्रेसची घोषणा

Nagpur Goa Highway : राज्यातील महत्वाकांक्षी प्रकल्पापैकी समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचे शुभारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या हस्ते झालं. त्यामुळे आता नागपूर ते मुंबईतील 16 तासांचा प्रवास हा 8 तासांवर येणार आहे.

Dec 12, 2022, 01:44 PM IST

6 डिसेंबरला पत्र लिहीलं तर आता समोर का आलं? राज्यपालांच्या पत्रावर अमोल कोल्हेंनी उपस्थित केली शंका

Governor Bhagat Singh Koshyari : वारंवार अशी वक्तव्ये का होतात याचेसुद्धा उत्तर जनतेला अपेक्षित आहे, अशी प्रतिक्रिया अमोल कोल्हे यांनी राज्यपालांच्या पत्रावर दिलीय. राज्यपालांनी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी केलेल्या विधानानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी स्पष्टीकरणाबाबत पत्र लिहीलं आहे 

Dec 12, 2022, 01:38 PM IST

Sharad Pawar birthday : वडिलांना शुभेच्छा देत Supriya Sule झाल्या भावूक, पोस्ट शेअर करत म्हणाल्या...

Supriya Sule Video : आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा आज 82 वा वाढदिवस आहे. त्यामुळे देशभरातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होतं आहे. अशात त्यांची लेक सुप्रिया सुळे या भावूक झाल्या आहेत. 

Dec 12, 2022, 11:12 AM IST