maharashtra lok sabha election

INDIA आघाडी की भाजपप्रणित NDA? देशात सरकार कुणाचं येणार? येत्या काही तासांत देशात मोठा राजकीय भूकंप

INDIA आघाडीने मोठ यश मिळवले आहे. यामुळे भाजपप्रणित सत्ताधारी एनडीएला मोठा धक्का बसला आहे.  INDIA आघाडी सरकार कुणाचं येणार? सत्ता परिवर्तन होणार की नेतृत्वबदल होणार? याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. 

Jun 4, 2024, 10:01 PM IST

Chandrapur Lok Sabha Nivadnuk Nikal 2024 : 'कॅबिनेट मंत्र्यांना हरवणं धानोरकर कुटुंबाचा इतिहास', पहिल्याच प्रयत्नात प्रतिभा धानोरकर पास

Chandrapur Lok Sabha Election Results 2024 : पहिल्याच प्रयत्नात आमदार आणि आता खासदार होणाऱ्या चंद्रपूरच्या प्रतिभा धानोरकर आहे तरी कोण?

Jun 4, 2024, 09:39 PM IST

Narendra Modi : विरोधकांच्या सत्ता स्थापनेसाठी हालचाली; PM मोदींचे INDIA आघाडीच्या नेत्यांना एका वाक्यात उत्तर

देशभरात भाजप विजयाचा जल्लोष साजरा करत आहे. PM मोदींनी देशवासियांचे आभार मानले.  

Jun 4, 2024, 09:15 PM IST

संभाजीनगरमध्ये मोठा फेरबदल, शिंदे गटाच्या भूमरेंनी रोखली जलील आणि खैरेंची दिल्लीवारी

Sambhaji Nagar Loksabha Nivadnuk Nikal 2024 : गेल्या लोकसभा निवडणुकीत इम्तियाज जलिल यांनी चंद्रकांत खैरेंना पराभव केला होता. तर यंदा संभाजीनगरमध्ये ना जलिल ना खैरे, ऑन्ली भूमरे असा निकाल लागला आहे. 

Jun 4, 2024, 08:56 PM IST

सलग 25 वर्षे खासदार राहिलेल्या दानवेंना पराभवाचा जबरी धक्का! कल्याणराव काळेंनी बाजी जिंकली

Maharashtra Lok Sabha Nivadnuk Nikal 2024: सलग 25 वर्षे खासदार राहिलेल्या रावसाहेब दानवे यांचा पराभव झाला आहे. तर, कल्याणराव काळे हे जालन्यात विजयी झाले आहेत. 

Jun 4, 2024, 08:30 PM IST

Nitin Gadkari : मोदींचे 'कार्यक्षम मंत्री' ते विजयाची हॅटट्रिक!, कसा आहे नितीन गडकरींचा राजकीय प्रवास?

Nagpur Loksabha Election Nitin Gadkari win : पंतप्रधान नरेंद्र मोदी 'कार्यक्षम मंत्री' भाजपचा गड राखला आणि सोबत विजयाची हॅटट्रिक केली. भाजपचे राष्ट्रीय नेते केंद्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी काँग्रेसच्या विकास ठाकरेंचा पराभव केला. 

Jun 4, 2024, 07:50 PM IST

'लोकसभेची कसर व्याजासह भरून काढू' निकालावर देवेंद्र फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया

Loksabha Nivdnuk Nikal 2024 : राज्यात महाविकास आघाडीने जोरदार मुसंडी मारलीआहे.  महाविकास आघाडीने 28 जागांवर आघाडी घेती आहेत. तर महायुती 19 जागांवर आघाडीवर आहे. यावर भाजप नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

Jun 4, 2024, 07:38 PM IST
Loksabha election 2024 zee 24 taas AI Exit Poll true PT4M7S

Lok Sabha Election 2024 | 'झी 24 तास'चा AI एक्झिट पोल खरा ठरला

Loksabha election 2024 zee 24 taas AI Exit Poll true

Jun 4, 2024, 07:30 PM IST

शिवसेनेचे 35 वर्षांचा अभेद्य बालेकिल्ला! महादेव जानकर यांचा पराभव, ठाकरे गटाचा उमेदवार विजयी

लोकसभा मतदार संघात महायुतीचे उमेदवार महादेव जानकर पराभूत झाले आहेत. महाविकास आघाडीचे उमेदवार संजय जाधव 1 लाख 30 हजाराच्या फरकाने विजयी झाले आहेत. 

Jun 4, 2024, 07:23 PM IST

सरपंच ते खासदार...; नवनीत राणांचा पराभव करणारे बळवंत वानखडे आहेत तरी कोण?

Amravati Lok Sabha 2024 results: अमरावती काँग्रेस उमेदवार बळवंत वानखडे यांनी नवनीत राणांचा पराभव केला आहे. नवनीत राणांच्या पराभवामुळं भाजपला मोठा धक्का बसला आहे. 

 

Jun 4, 2024, 07:13 PM IST

दीड लाख मतांनी जिंकल्यावर शरद पवारांच्या खासदाराने अजित पवारांना डिवचलं; त्यांचाच Video शेअर करत..

Sharad Pawar Candidate Win Shared Ajit Pawar Video: अजित पवार गटाच्या उमेदवाराला दीड लाखांहून अधिक मतांनी पराभूत केल्यानंतर शरद पवार गटाच्या नेत्याने अजित पवारांचाच आव्हान देणारा व्हिडीओ शेअर केला आहे.

Jun 4, 2024, 07:08 PM IST