maharashtra lok sabha election

Loksabha Election 2024: ठाकरेंचं फिस्कटलं पण पवारांचं ठरलं! शरद पवारांच्या राष्ट्रवादीची 'या' तारखेला पहिली यादी, 'इतक्या' जागा लढणार

Loksabha Election 2024 :  सांगली, भिवंडी आणि दक्षिण मध्य मुंबईतील या जागेवरुन उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची यादी रखडली असली तरी शरद पवार गटाची यादी मात्र आता जाहीर होणार आहे. 

Mar 26, 2024, 12:02 PM IST

Loksabha Election 2024 : मविआचं ठरलं आणि बिनसलं! 'या' 3 जागांच्या वादामुळे ठाकरे गटाच्या उमेदवारांची यादी रखडली

Loksabha Election 2024 : लोकसभा निवडणूक 2024 साठी ठाकरेंचं ठरलं ठरलं म्हणतांच बिनसलं. 3 जागांच्या वादामुळे ठाकरे गटाच्या उमेदवारांची यादी रखडली. 

Mar 26, 2024, 09:28 AM IST

Loksabha Election 2024 : ठाकरेंचं ठरलं! सामनामधून उद्या लोकसभेच्या उमेदवाऱ्यांची यादी होणार जाहीर, कोणाला कुठलं तिकीट?

Shiv Sena Thackeray Group Loksabha Candidates : शिवसेना ठाकरे गटाकडून उमेदवाऱ्यांची यादी तयार असून शरद पवारांना दाखवल्यानंतर उद्या (26 मार्च मंगळवार) सामनातून जाहीर होणार असल्याचं माहिती संजय राऊत यांनी दिलीय.

Mar 25, 2024, 12:37 PM IST

Lok Sabha: 'भाजपा-शिंदेंना 14 जागा तर मविआला 34 जागा मिळतील'वर शिंदेंची प्रतिक्रिया

Lok Sabha Election Survey BJP And CM Shinde Reacts: या सर्वेक्षणामध्ये भाजपा-शिंदे गटाला फटका बसेल मात्र महाविकास आघाडीला मोठा फायदा होईल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

Jan 27, 2023, 08:48 PM IST

Maharashtra Election: महाराष्ट्रात आज निवडणुका झाल्या तर काय निकाल असेल? Survey आला समोर

राज्यात सत्तांतर झाल्यापासून सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामने असून एकमेकांवर सतत कुरघोडी करत आहेत. आगामी निवडणुकीत आम्हीच जिंकू असा विश्वास दोन्ही बाजूंनी व्यक्त केला जात आहे. मात्र महाराष्ट्रात आजच्या घडीला लोकसभा निवडणुका झाल्यास भाजपा आणि शिंदे गटाला मोठा धक्का बसू शकतो. तर महाविकास आघाडीला मात्र चांगलं यश मिळू शकतं असं सर्व्हेतून समोर आलं आहे. जाणून घ्या नेमकं सर्व्हेचा निकाल काय सांगत आहे.

 

Jan 27, 2023, 03:03 PM IST