maharashtra news 0

Petrol-Diesel Price : महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांत पेट्रोल-डिझेलच्या दरांत किरकोळ बदल, तुमच्या शहरातील दर काय?

Petrol-Diesel Price :  आंतरराष्ट्रीय बाजारात पुन्हा एकदा कच्च्या तेलाचा भाव वधारले आहेत. त्यामुळे तुमच्या शहरात पेट्रोल आणि डिझेलचे दर किती वाढ झाली आहे, जाणून घ्या 

 

Jul 12, 2023, 08:31 AM IST

'लालपरी'च्या इतिहासाचा साक्षीदार काळाच्या पडद्याआड, ST चे पहिले कंडक्टर लक्ष्मण केवटेंचे निधन

First ST Conductor Laxman Kevate Death:  पुणे-नगर मार्गावर 1 जून 1948 रोजी पहिली एसटी धावली. त्यावेळी या एसटीचे चालक तुकाराम पठारे आणि वाहक (conductor) लक्ष्मण केवटे यांनी काम केले होते. 

May 18, 2023, 12:05 PM IST

Petrol Price Today : महागाईतून मिळणार दिलासा! पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहीर, पाहा आजच्या किमती

Petrol-Diesel Price Today : देशात पेट्रोल आणि डिझेलचे दर दिवसेंदिवस वाढत आहेत. याचा परिणाम सर्वसामान्य नागरिकांच्या जीवनावर होत आहे. सरकारी तेल कंपन्यांनी नेहमीप्रमाणे आज सकाळी पेट्रोल आणि डिझेलचे दर जाहीर केले आहेत. 

May 18, 2023, 08:47 AM IST

Maharastra News: राज्यातील शासकीय नोकऱ्यांचं खासगीकरण; कोणत्या पदांची खासगी तत्वावर नेमणूक? जाणून घ्या!

Privatization of Government Jobs : मनुष्यबळ पुरवठा करणाऱ्या खासगी नऊ कंपन्यामार्फत शासकीय आणि निमशासकीय कंत्राटी नोकरभरती (Government Job) केली जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

Mar 15, 2023, 10:57 PM IST

Viral News : चिमुकल्याला दुर्मिळ आजार, दानशूराकडून 11 कोटी रुपयांची मदत

Viral News : जगात अद्याप माणुसकी संपलेली नाही. याचे उत्तम उदाहरण पाहायला मिळाले आहे. एका लहान बाळाच्या मदतीसाठी कोट्यवधी रुपयांची मदत एका अज्ञाताने केली. त्यामुळे निर्वाण (1.5 वर्षे). (Nirvan Sarang) याच्यावर आता वेळत उपचार करणे शक्य होणार आहे. त्याच्या आई-वडिलांनी देवाचे आभार व्यक्त करताना दानशूर व्यक्तींच्या माध्यमातून देवच भेटलाय, अशी प्रतिक्रिया दिली.

Feb 24, 2023, 04:27 PM IST

'कितीही अफझल खान आले तरी...' उद्धव ठाकरे यांची अमित शहांवर टीका

सत्तासंघर्ष सुनावणीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया

Sep 27, 2022, 04:05 PM IST
Headlines Maharashtra Fast Morning On 9th February PT1M24S

VIDEO । Top Headlines । सकाळी सात वाजताच्या बातम्या

Headlines Maharashtra Fast Morning On 9th February

Feb 9, 2022, 07:40 AM IST