डोळ्यांचे सुजणे हलक्यात घेऊ नका, दुर्लक्ष करणे पडेल महागात; पाहा लक्षणे
मुंबईसह महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून कन्जक्टीव्हायटीस (Conjuntivitis) म्हणजेच डोळे येण्याचे रुग्ण वाढले आहेत. ही रुग्णसंख्या वाढीच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेने सर्व सरकारी आणि खासगी रुग्णालयांना सतर्क केले आहे. महानगरपालिकेचा सार्वजनिक आरोग्य विभाग या रुग्णसंख्या वाढीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. ज्यांना हा संसर्ग झाला असेल त्यांनी आवश्यक ती काळजी घेणे गरजेचे आहे, असे आवाहन पालिकेच्या आरोग्य विभागाने केले आहे.
Mar 21, 2024, 05:35 PM IST'28 व्या मजल्यावर होतो, जमीन हादरली अन्...', एस एस राजामौली जपानमधील भूकंपातून वाचले
SS Rajamouli Experience Earthquake In Japan : एसएस राजामौली जपानमधील भूकंपापासून वाचले... मुलानं सोशल मीडियावर शेअर केली पोस्ट
Mar 21, 2024, 05:34 PM ISTपवारांनी बीडमध्ये तगडा उमेदवार दिल्याने अडचण? पंकजा मुंडे म्हणाल्या, 'ते जे करतायत..'
Beed Loksabha : बीडमध्ये पंकजा मुंडे यांच्याविरोधात शरद पवार गटाकडून देण्यात येणाऱ्या उमेदवारीवरुन सध्या राजकीय वातावरण तापलं आहे. याविषयी बोलताना पंकजा मुंडे यांनी माझ्या विकासाच्या कामांवर माझी उमेदवारी पुढे न्यायची आहे असे म्हटलं आहे.
Mar 21, 2024, 04:52 PM IST'लष्करी अधिकारी असून इतके छोटे कपडे!' दिशा पटानीच्या बहिणीचा डान्स व्हिडीओ व्हायरल
Disha Patani's sister got trolled : दिशा पटानीच्या बहिणीनं नुकत्याच शेअर केलेल्या व्हिडीओनं नेटकऱ्यांनी तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे.
Mar 21, 2024, 04:32 PM ISTअनन्या पांडेच्या बहिणीनं केकचा रंग पाहून सांगितलं मुलगा होणार की मुलगी! लिंग निदान चाचणी केली? नेटकरी संतप्त
Alanna Panday : अनन्या पांडेची बहीण अलाना पांडेनं केकचा रंग पाहून सांगितलं मुलगा होणार की मुलगी! व्हिडीओमुळे एकच चर्चा
Mar 21, 2024, 03:40 PM IST'हेरा फेरी'मध्ये 'बाबू भैया' कडून खायला मागणारी 'ती' क्यूट मुलगी आता दिसते इतकी हॉट!
Phir Hera Pheri Child Artist : 'हेरा फेरी' या चित्रपटात क्यूट मुलीची भूमिका साकारणारी चाइल्ड आर्टिस्ट आता कशी दिसते एकदा पाहाच
Mar 21, 2024, 02:41 PM ISTपुन्हा 'एक दिन का CM'! 23 वर्षानंतर 'नायक'च्या सिक्वेलची चर्चा! मुख्य भूमिकेत अनिल कपूर की...
Anil Kapoor Nayak 2 : अनिल कपूर यांच्या 'नायक' या चित्रपटाला प्रेक्षकांकडून चांगली लोकप्रियता मिळाली. आता या चित्रपटाचा सिक्वेल येण्याची चर्चा सुरु आहे.
Mar 21, 2024, 12:39 PM ISTरमजानमध्ये रोजा नाही ठेवत! वक्तव्यानंतर उर्फी जावेद कट्टरपंथीयांच्या निशाण्यावर
Urfi Javed : उर्फी जावेदनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत रजमानमध्ये रोजा ठेवत नाही असं सांगितल्यानंतर तिला कट्टरपंथीयांनी ट्रोल केलं आहे.
Mar 21, 2024, 11:54 AM ISTउद्धव ठाकरेंच्या मेळाव्यावर काँग्रेसचा बहिष्कार; राऊत म्हणाले, 'आम्ही काय राजस्थानची...'
Sangli Lok Sabha : सांगली लोकसभा जागेचा तिढा अद्याप कायम आहे. ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये या जागेवरुन रस्सीखेच सुरु आहे. अशातच उद्धव ठाकरे यांच्या मेळाव्यावर काँग्रेसने बहिष्कार टाकला आहे.
Mar 21, 2024, 11:52 AM ISTअटल सेतूच्या पुढील टप्प्याचं बांधकाम सुरु; पुणे- मुंबई प्रवासात अशी होईल वेळेची आणखी बचत
Mumbai to Pune Via Atal Setu : अटल सेतूवरून प्रवास करत एक चित्रपट संपण्याआधीच गाठा पुणे... प्रवासाचा वेळ इतका कमी होणार पाहून हैराणच व्हाल.
Mar 21, 2024, 11:17 AM IST'मीच तिथं येतो थांबा...' म्हणत भर गर्दी उभ्या चाहत्यांकडे गेला थलपती विजय; VIDEO पाहून म्हणाल कसला कमाल आहे हा
Thalapathy Vijay Video : थलपती विजयचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Mar 21, 2024, 11:06 AM IST'पंतप्रधान मोदींकडे दैवी शक्ती!' अजित पवारांना झाला साक्षात्कार; म्हणाले, 'अमेरिकेने त्यांना...'
Ajit Pawar : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे तोंडभरुन कौतुक केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दैवी शक्ती प्राप्त आहे, असे अजित पवार यांनी म्हटलं आहे.
Mar 21, 2024, 10:11 AM ISTभूकंपाच्या धक्क्यांनी हिंगोली, परभणी हारदरलं; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
Hingoli Earthquake : हिंगोली आणि आसपासच्या परिसरात पहाटेच्या सुमारास भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. दोन भूकंपाच्या धक्क्यांमुळे नागरिकत भयभीत झाले होते.
Mar 21, 2024, 08:31 AM ISTLoksabha Election 2024 : मुख्यमंत्री शिंदे का म्हणाले, 'त्यागासाठी तयार राहा'?
Loksabha Election 2024 : राजकीय घडामोडींना वेग. निवासस्थानी झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असं का म्हणाले? पाहा सविस्तर वृत्त...
Mar 20, 2024, 09:14 AM IST
देशातील सर्वात लांब प्रवास करणारी ट्रेन; 9 राज्य ओलांडण्यासाठी घेते 80 तास
Indian Railway longest Train: कमी वेळेत आणि परवडणारा खर्च म्हणजे ट्रेनचा प्रवास. भारतीय रेल्वे ही जगातून चौथ्या क्रमांकावरील नेटवर्क आहे. दररोज 10 हजारहून अधिक पॅसेंजर ट्रेन धावतात. पण तुम्हाला माहितीय का भारतात अशी एक पॅसेंजर ट्रेन आहे, जी सर्वात लांबचा प्रवास करणारी आहे.
Mar 19, 2024, 03:18 PM IST