Petrol, Diesel Prices Today, May 21: आज, 21 मे रोजी पेट्रोल आणि डिझेलचे नवीन दर जाहीर झाले आहेत. गाडीची टाकी पूर्ण भरण्याचा विचार करत असाल तर आजचे पेट्रोल-डिझेलचे नवीन दर तपासा.
Petrol, Diesel Prices Today, May 20: आज, 20 मे रोजी देशभरात आणि महाराष्ट्रातीलप्रत्येक शहरातील पेट्रोल आणि डिझेलच्या दर काय आहेत हे अजनून घ्या.
नीट पेपरफुटी प्रकरणामधील एक धक्कादायक बातमी समोर आली आहे,पेपर परीक्षेच्या अनेक दिवस आधीच नाशिकच्या शुभम खैरनारच्या हातात पडल्याची माहिती आहे. हे नक्की काय प्रकरण आणि शुभन खैरनारच्या हाती कसा पेपर लागला यासंदर्भात सविस्तर जाणून घ्या.
Petrol Diesel Price Hike: देशात आठवड्याभरात दुसऱ्यांदा ट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ करण्यात आली आहे. यामुळे सर्वसामान्य लोकांना फटका बसणार आहे. आजचे महाराष्ट्राचे किती दर आहेत याबद्दल जाणून घेऊयात.
Bus Accident : राज्यात सुरू असणारं अपघातांचं सत्र आता आणखी भीतीदायक वळण घेत असून, अपघातांच्या हॉट स्पॉटमुळं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. कुठं झाले अपघात, कोणता रस्ता ठरतोय अपघाताचा सापळा?
Petrol, Diesel Prices Today, 18 May : जर तुम्ही आज तुमच्या गाडीची टाकी भरण्याचा विचार करत असाल, तर देशभरातील अनेक प्रमुख शहरांमधील आणि महाराष्ट्रातील प्रत्येक शरातील पेट्रोल आणि डिझेलचे दर जाणून घ्या.
Petrol and Diesel in Maharashtra: सध्या महाराष्ट्रातील अनेक शहरात इंधन टंचाई जाणवायला सुरुवात झाली आहे. परभणी, बुलढाणा आणि वाशिममध्ये ही समस्या जास्त आहेत. काही ठिकाणी मारामारी झाली आहे.
Petrol and Diesel Prices Hike Today: आज सकाळी 6 वाजल्यापासून पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर लागू झाले आहेत. सर्वसामान्यांच्या खिशावर पुन्हा एकदा ताण वाढणार आहे.
पनवेल महानगरपालिका क्षेत्रात भीषण पाणी टंचाई उद्भवलीय. सिडकोकडून याची दखल घेतली जात नाही. नवी मुंबई महापालिकेनं पाणी द्यायला नकार दिलाय. यातून मार्ग काढण्यासाठी सत्ताधारी प्रयत्नशील आहे तर विरोधक आंदोलनाच्या भूमिकेत घेत आहेत.
CNG Price in Maharashtra: महाराष्ट्रात सीएनजीचे दर आज 14 मे रोजी वाढले असून यामुळे मुंबईतील वाहतूक खर्चात वाढ होण्याची शक्यता आहे.
नाशिकच्या बागलाण तालुक्यात एका मांत्रिकाकडे दारुचं व्यसन सोडवण्यासाठी गेलेल्या दोन तरुणांचा मृत्यू झाला आहे. रस्त्याच्या कडेला या तरुणांचे मृतदेह आढळून आले. मांत्रिकाच्या औषधामुळे तरुणांचा मृत्यू झाल्याचा आरोप केला जात आहे.
Death News : नव्वदच्या दशकात अनेक गाण्यांनी मनाचा ठाव घेतला त्यातील एक गाणं म्हणजे 'तुम तो ठहरे परदेसी, साथ क्या निभाओगे'. या गाण्याने लोकप्रियतेचा उच्चांक गाठला आहे. या गाण्याच्या गीतकाराचे निधन झाले आहे.