maharashtra news

राहा आणि आतिफ असलमची लेक दिसते Same to Same! फोटो पाहून नेटकरी हैराण

Raha and Atif Aslam's Daughter looks same : आतिफ असलमची लेक आणि रणबीर कपूरची लेक दिसतात एकसारख्या... 

Mar 24, 2024, 05:04 PM IST

'मला 15 वेळा कॉल करण्याची गरज नाही...', लग्नानंतर रकुलनं केलं जॅकीसोबतच्या नात्यावर वक्तव्य

Rakul Preet singh on life after wedding : रकुल प्रीत सिंगनं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत लग्नानंतरचं तिचं आयुष्य कसं आहे याविषयी सांगितलं आहे. 

Mar 24, 2024, 04:22 PM IST

10 वर्ष लहान बिझनेसमॅनला क्रिती सेनन करतेय डेट! धोनीशी मिस्ट्री मॅनचं खास कनेक्शन

Kirti Sanon : क्रिती सेनन या कोट्यावधीश बिझनेसमॅनशी जोडलं जातंय नाव...

Mar 24, 2024, 03:07 PM IST

BMC Bharti:मुंबई पालिकेअंतर्गत बारावी, पदवीधरांना नोकरीची संधी

BMC Bharti:  मुंबई पालिकेअंतर्गत बारावी, पदवीधर उमेदवारांना नोकरीची संधी मिळणार आहे.

Mar 24, 2024, 01:51 PM IST

'विवाहित महिलेसोबत रिलेशनशिप, पतीनं पकडताच...'; इमरान हाश्मीनं केला खुलासा

Emraan Hashmi : इमरान हाश्मीनं एका मुलाखतीत त्याचं एका विवाहित महिलेसोबत रिलेशनशिप होतं याचा खुलासा केला होता.

Mar 24, 2024, 01:35 PM IST

'स्वातंत्र्य वीर सावरकर' चित्रपटासाठी अंकिता लोखंडेनं किती मानधन घेतलं?

Ankita Lokhande's Fees for Swatantrya Veer Savarkar : अंकिता लोखंडेनं या चित्रपटासाठी किती मानधन घेतलं... वाचून तुम्हालाही बसले धक्का

Mar 24, 2024, 12:56 PM IST

IPL 2024 सिगारेट पिताना कॅमेऱ्यात कैद झाला शाहरुख खान! VIRAL VIDEO मुळे एकच चर्चा

IPL 2024 Shah Rukh Khan Somking : शाहरुख खानचा ईडन गार्डन्समधील हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्याची चर्चा सुरु झाली आहे. 

Mar 24, 2024, 12:16 PM IST

Swatantrya Veer Savarkar Day 2: रणदीप हुड्डाच्या चित्रपटानं दुसऱ्या दिवशी केली इतक्या कोटींची कमाई

Swatantrya Veer Savarkar Day 2 : रणदीप हुड्डाच्या 'स्वातंत्र्य वीर सावरकर' या चित्रपटानं दुसऱ्या दिवशी बॉक्स ऑफिसवर केली इतक्या कोटींची कमाई... 

Mar 24, 2024, 10:44 AM IST

BREAKING : काँग्रेसकडून राज्यातील लोकसभा उमेदवारांची दुसरी यादी जाहीर, 'या' नावांवर शिक्कामोर्तब

काँग्रेसकडून महाराष्ट्रातील लोकसभा उमेदवारांची दुसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. यात महाराष्ट्रातील चार लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस उमेदवारांची नावे पाहायला मिळत आहेत. 

Mar 23, 2024, 11:04 PM IST

'तुझ्या नवऱ्याला एका दिवसासाठी मला दे'; सूर्याच्या चाहतीची मागणी ऐकताच पत्नी ज्योतिकाने दिलं 'असं' उत्तर

Suriya-Jyothika : सूर्या आणि ज्योतिका यांचे आज लाखो चाहते आहेत. तर या सगळ्यात सूर्याच्या चाहतीनं ज्योतिकाकडे केली विचित्र मागणी...

Mar 23, 2024, 05:37 PM IST

Bigg Boss फेम अभिनेत्रीला अटक! मुलीमुळे आली अडचणीत

Bigg Boss OTT :  बिग बॉस ओटीटी फेम अभिनेत्रीला पोलिसांनी केलं अटक...

Mar 23, 2024, 02:37 PM IST

समुद्रात भारतीय नौदलाचे सर्जिकल स्ट्राईक; 40 तासांच्या कारवानंतर 35 सोमालियन चाच्यांना अटक

Warship INS Kolkata : भारतीय नौदलाने सोमाली समुद्री चाच्यांचा कट उधळून लावत एका मालवाहू जहाजाची आणि त्याच्यावरील 17 कर्मचाऱ्यांची सुटका केली आहे.

Mar 23, 2024, 02:27 PM IST

'हे' 2 कलाकार झळकणार 'जब वी मेट'च्या सीक्वलमध्ये! इम्तियाज अली म्हणाला, 'त्या चित्रपटाला परफेक्ट...'

Jab We Met : 'जब वी मेट' या चित्रपटाच्या सीक्वलवर इम्तियाज अली यांचा खुलासा...

Mar 23, 2024, 02:26 PM IST

भारतीय क्रिकेट इतिहासातील काळा दिवस! IPL मध्ये ऑरीची कॉमेन्ट्री पाहून नेटकरी संतप्त

IPL 2024 Orry : आयपीएल 2024 मध्ये ऑरीला कॉमेन्ट्री करताना पाहून नेटकऱ्यांनी व्यक्त केला संताप..

Mar 23, 2024, 12:47 PM IST

सोलापूर हादरलं! पतीला लॉजवर नेऊन पत्नीने कापले गुप्तांग

Solapur Crime : सोलापुरातून एक हादरवणारी बातमी समोर आली आहे. शारिरीक संबंधास नकार देणाऱ्या पतीचे गुप्तांग पत्नीवर कापल्याचा प्रकार घडला आहे. बार्शीतील एका लॉजमध्ये हा सगळा प्रकार घडला. पोलिसांनी महिलेला अटक केली आहे.

Mar 23, 2024, 12:21 PM IST