maharashtra political crisis

शिंदे सरकारला मनसेचे वसंत मोरे यांचे थेट आव्हान, हिंमत असेल तर...

MNS leader Vasant More challenges : मला एक बातमी ऐकायला मिळत आहे. सरपंच आणि नगराध्यक्ष हा थेट जनतेतून निवडणून आण्याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे. मात्र, तुमच्यात हिंमत असेल तर...असे सांगत आव्हान मनसे नेते वसंत मोरे यांनी दिलेय.

Jul 8, 2022, 02:12 PM IST

संजय राऊत गरजले, 'धनुष्य बाण आमचाच, शिवसेना जागच्या जागी आहे'

Sanjay Raut On Shiv Sena Crisis : मुंबई , ठाणे, नवी मुंबई असेल किंवा कल्याण डोंबिवली असेल तिथे प्रशासक नेमलेले आहेत. तेथे नगरसेवक कसे असणार? नाशिकचे सर्व नगरसेवक शिवसेनेसोबत असून नाशिक महापालिकेवर शिवसेनेचाच भगवा फडकेल, असा दावा  संजय राऊत यांनी केला आहे.

Jul 8, 2022, 12:52 PM IST

वाद मिटेल ! उद्धव ठाकरेंनी मनाचा मोठेपणा दाखवून भाजप नेतृत्त्वाशी बोलावे - दीपक केसरकर

Shiv Sena Crisis : शिंदे गट - माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे एकत्र यावेत हीच शिवसैनिकांची भावना आहे. उद्धव ठाकरे यांनी मनाचा मोठेपणा दाखवून भाजप नेतृत्त्वाशी बोलावे, असे आवाहन शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी केले आहे.

Jul 8, 2022, 12:38 PM IST

ठाकरेंना दे धक्का । शिंदे गटात शिवसेनेचे केडीएमसीचे अनेक नगरसेवक शिंदे गटात दाखल

Shiv Sena Crisis : शिंदे गटाने शिवसेनेला पुन्हा एकदा दणका दिला आहे. ठाण्यानंतर आता कल्याण-डोंबिवली महापालिकेचे 40 पेक्षा जास्त शिवसेनेचे नगरसेवक शिंदे गटात दाखल झाले आहेत.  

Jul 8, 2022, 10:59 AM IST

शिंदे - भाजप सरकार विरोधात सर्वोच्च न्यायालयात शिवसेनेची याचिका दाखल

Maharashtra Political Crisis :​ एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली.  आता राज्यातील सत्ता स्थापनेला आक्षेप शिवसेने आक्षेप घेतला आहे.  

Jul 8, 2022, 09:43 AM IST

मोठी बातमी । उद्धव ठाकरे यांच्या हातून धनुष्यबाण चिन्ह जाऊ शकते?, अधिक वाचा

Shiv Sena Crisis : आताची सर्वात मोठी राजकीय बातमी समोर येत आहे. एकनाथ शिंदे गट आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यामध्ये संघर्ष सुरु असताना आता नवीन वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.  

Jul 8, 2022, 08:47 AM IST

लव्ह मॅरेज करणाऱ्यांना घरवापसीचे वेध, शिवसेनेचं जुळणार की सैराट होणार?

महाराष्ट्रातल्या सत्तानाट्याचा (Maharashtra Political Crisis) पुढचा अंक सुरू झालाय. 

Jul 7, 2022, 10:53 PM IST

शिंदे गट गोंधळलाय, बंडाची दररोज नवी कारणे देतोय; संजय राऊत यांचा टोला

​Shiv Sena Crisis and  Sanjay Raut : एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे शिवसेनेत मोठी फूट पडली आहे. शिवसेना विरुद्ध शिंदे गट असे राज्यात चित्र उभे राहिले आहे. दरम्यान, दोन्हीकडून आरोप-प्रत्यारोप करण्यात येत आहेत.  

Jul 7, 2022, 02:27 PM IST

राजकीय वर्तुळातून मोठी बातमी! आमदारांच्या बंडांनंतर उद्धव ठाकरेंना आणखी एक धक्का बसणार?

भाजपसोबत जुळवून घेण्याचा आग्रह, शिंदेगटात सहभागी होणार?

Jul 6, 2022, 05:07 PM IST

आमदार प्रकाश सुर्वे यांचं शक्तिप्रदर्शन, समर्थनार्थ शिवसेना पदाधिकाऱ्यांचे राजीनामे

Shiv Sena Crisis : शिवसेनेला संघटनात्मक पातळीवर खिंडार पडायला सुरुवात सुरुवात झाली आहे. आमदार प्रकाश सुर्वे  (Prakash Surve) यांच्या समर्थनार्थ दोन शाखाप्रमुख, तीन महिला शाखा संघटकांचे राजीनामे दिले आहेत.

Jul 6, 2022, 02:11 PM IST

Maharashtra cabinet : राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार या तारखेनंतर होणार !

Maharashtra cabinet expansion soon: राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार 11 जुलैनंतरच होण्याची शक्यता आहे. मंत्रिमंडळ विस्ताराची घाई न करता सर्वोच्च न्यायालयाच्या 11 जुलैच्या सुनावणीनंतरच तो करावा, असा विचार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजप करत आहेत. 

Jul 6, 2022, 07:48 AM IST

एकनाथ शिंदे चंद्राबाबूंचा कित्ता गिरवणार?

दुसऱ्या एका राज्यात अशीच मोठी बंडखोरी होऊन सत्तांतर झालं होतं. 

Jul 5, 2022, 10:46 PM IST

Nana Bhangire : नाना भानगिरे शिंदे गटात दाखल, मोठी जबाबदारी मिळण्याची शक्यता

Shiv Sena Crisis : शिवसेना नगरसेवक नाना भानगिरे (Nana Bhangire) शिंदे गटात सहभागी झाले आहेत. पश्चिम महााष्ट्रातील जबाबदारी नाना भानगिरे यांना दिली जाणार असल्याचे संकेत मिळत आहेत. 

Jul 5, 2022, 11:26 AM IST

राज्यात संपूर्ण प्रशासनाचा कारभार ठप्प, फाईल्सचा गठ्ठा साचतोय

The entire administration is at a standstill In Maharashtra  : उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देऊन आठवडा झाला. या काळात संपूर्ण प्रशासनाचा कारभार ठप्प आहे. 

Jul 5, 2022, 08:30 AM IST